भाऊ कदम भविष्य सांगताना का वाट लावतो

थुक्रटवाडीतला तो भाऊ कदम तुम्हाला माहित आहे ना, त्याने अभिनेत्री सुरभी हांडेचं भविष्य सांगितलं.

Updated: Oct 18, 2016, 10:34 AM IST

मुंबई : थुक्रटवाडीतला तो भाऊ कदम तुम्हाला माहित आहे ना, त्याने अभिनेत्री सुरभी हांडेचं भविष्य सांगितलं, आणखी अनेक लोकांचं त्याने भविष्य सांगितलं आणि भविष्य सांगता...सांगता सांगता अशी काही वाट लावली की... तुम्हीच पाहा आता...