भाऊ कदमने सेक्सोफोनची वाट लावली

अभिनेता भाऊ कदम सेक्सोफोन कसा वाजवतो, असा प्रश्न पडण्याचं कारण त्याने यापूर्वी वाद्य कशी वाजवली आहेत हे तुम्हाला माहित आहे.

Updated: Oct 10, 2016, 10:46 AM IST

मुंबई : अभिनेता भाऊ कदम सेक्सोफोन कसा वाजवतो, असा प्रश्न पडण्याचं कारण त्याने यापूर्वी वाद्य कशी वाजवली आहेत हे तुम्हाला माहित आहे. भाऊने आता काय वाट लावली याची ते नक्की पाहा....