भय्यू महाराज

भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक

पलक आणि महाराजांचा मोबाईल डेटा रिकवर केल्यानंतर दोघांची अश्लिल चॅटींग आणि विनायकशी झालेली बोलणी समोर आली.

Jan 19, 2019, 10:56 AM IST

भय्यू महाराजांची कन्या कुहूची ५ तास चौकशी

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात लवकरच खुलासा होण्याची शक्यता

Jan 3, 2019, 06:27 PM IST
Indore Police Investigating On Lady Black Mailing Bhhaiyuji Maharaj Cause To Suicide PT1M55S

इंदोर । भय्यूला फसवले आणि ब्लॅकमेल केले - आई कुमुदनी देशमुख

'ती युवती भय्यूकडे काम करण्यासाठी आली होती. हळूहळू घरात राज्य करायला लागली. ती भय्यूच्या बेडरुममध्येच असायची. कपाटात कपडे ठेवायची. त्याच्याच बाथरुममध्ये अंघोळ करायची. विनायक आणि शेखर देखील तिच्यासोबत या षडयंत्रात सहभागी आहेत. त्यांनी भय्यूला फसवलं आणि ब्लॅकमेल केलं.' असा धक्कादायक खुलासा भय्यू महाराज यांच्या ७५ वर्षांच्या आई कुमुदनी देशमुख यांनी केला आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येच्या ६ महिन्यानंतर त्यांच्या आईने हा खुलासा केला आहे. ड्रायव्हर कैलाश पाटीलने ज्या व्यक्तींवर आरोप केले त्या सगळ्या व्यक्तींवर त्यांच्या आईने देखील आरोप केले आहेत.

Jan 1, 2019, 10:50 PM IST

भय्यू महाराजांच्या आईंनी केला धक्कादायक खुलासा

६ महिन्यानंतर भय्यू महाराजांच्या आईंचा धक्कादायक खुलासा

Jan 1, 2019, 02:44 PM IST

भय्यू महाराज मृत्यूप्रकरणात लवकरच मोठा गौप्यस्फोट

भय्यू महाराजांच्या आत्महत्येमागचं कारण काय ?

Jan 1, 2019, 02:23 PM IST

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पहिल्यांदाच पत्नी आणि मुलगी आली समोर

भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात पत्नी आणि मुलगीची मागणी

Dec 18, 2018, 01:39 PM IST

...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या, करणी सेनेचा खळबळजनक दावा

 या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशीदेखील मागणी करणी सेनेनं केलीय. 

Jun 19, 2018, 10:34 AM IST

भय्यू महाराजांच्या आत्महत्येबद्दल मुलीचं वक्तव्य चर्चेत...

कुहूच्या हा दाव्याची पोलखोल पोलिसांच्या चौकशीतून होईल... पण, कुहूचं हे वक्तव्य नातेवाईकांसाठी चर्चेचा विषय ठरलंय. 

Jun 14, 2018, 02:46 PM IST

इंदूर | भय्यू महाराज अनंतात विलीन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 13, 2018, 09:49 PM IST

भय्यू महाराजांवर इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराजांवर इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jun 13, 2018, 04:58 PM IST

इंदूर | भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनाला अनुयायांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 13, 2018, 02:27 PM IST

भय्यू महाराजांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

भैय्यू महाराजांचं पार्थिव इंदूरमधल्या सूर्योदय आश्रमात आणण्यात आलंय.

Jun 13, 2018, 02:20 PM IST

मृत्यूपूर्वी भय्यू महाराजांनी 'या' व्यक्तीवर सोपवली आश्रमाची जबाबदारी

अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. 

Jun 13, 2018, 12:50 PM IST

भय्यू महाराजांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 13, 2018, 11:17 AM IST