भडकली

Corona : धोनीच्या मदतीवर टीका करणाऱ्यांवर साक्षी भडकली

देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Mar 27, 2020, 09:57 PM IST

फारुख इंजिनियर यांच्या आरोपानंतर अनुष्का शर्मा संतापली

भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांनी केलेल्या टीकेवर अनुष्का शर्मा चांगलीच संतापली आहे.

Oct 31, 2019, 06:22 PM IST

शनी दर्शनाला गेलेली सारा फोटोग्राफर्सवर भडकली

सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे.

Aug 26, 2018, 12:14 PM IST

प्रिती झिंटा भडकली, आयपीएलच्या या नियमावर झाली नाराज

आयपीएलच्या ११व्या सिझनसाठीचा लिलाव संपला आहे.

Jan 28, 2018, 09:07 PM IST

तब्बू पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर भडकली?

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू पत्रकारांच्या एका प्रश्नावर कायम संतापते. 

Jan 24, 2018, 09:37 PM IST

सोनम कपूरवर भडकली 'टल्ली' मलायका अरोरा

 बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या वाढदिवसाला तीन दिवस झाले असले तरी त्याच्या पार्टीच्या बातम्या आजही चर्चेला जात आहेत. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक दिग्गज आले होते. त्यात मलायका अरोरा आणि सोनम कपूर देखील होत्या. 

Dec 8, 2016, 11:45 PM IST

फॅनच्या त्या ट्विटवर भडकली अनुष्का शर्मा

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ट्विटरवरच्या तिच्या फॅनवर चांगलीच भडकली आहे.

Nov 6, 2016, 10:19 PM IST

स्टुअर्ट बिनीची बायको मयंती पुन्हा भडकली

अमेरिकेत झालेल्या पहिल्या टी-20मध्ये स्टुअर्ट बिनीच्या एका ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजच्या बॅट्समननी 32 रन केल्या, यामध्ये तब्बल 5 सिक्सचा समावेश होता

Sep 1, 2016, 09:14 PM IST

नसीरुद्दीन शाहंच्या 'त्या' वक्तव्यावर ट्विंकल खन्ना भडकली

अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर नाराज आहे. ट्विटरच्या माध्यामातून तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी राजेश खन्नाला एक कमजोर अभिनेता असल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्यामुळे हिंदी सिनेमांची स्तर हा खालावल्याचं देखील नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

Jul 24, 2016, 05:19 PM IST

सलमानच्या वक्तव्यावर भडकली प्रियंका चोपडा

सलमान खानने काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केल्याने तो वादात सापडला होता. सुल्तानच्या शूटिंगचा अनुभव त्याने एका बलात्काराच्या पीडितेशी जोडला होता त्यामुळे सलमानच्या या वक्तव्याचा अनेकांनी चांगलाच समाचार घेतला.

Jun 28, 2016, 11:00 PM IST

बिकनीतल्या फोटोवर आलेल्या कमेंटमुळे नेहा धुपिया भडकली

सुट्टी एन्जॉय करत असलेल्या नेहा धुपियानं समुद्रावरचे तिचे बिकनीमधले काही फोटो सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Jun 12, 2016, 09:14 PM IST

video: ...जेव्हा कंगना राणावत भडकते तेव्हा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या चिडचिड्या स्वभावासाठी देखील प्रसिध्द आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Mar 4, 2016, 06:52 PM IST

'दिलवाले'ची अभिनेत्री कृती सेनन भडकली

शाहरूख खान आणि काजोलच्या दिलवाले चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. या सिनेमात वरूण धवन आणि कृती सेनन हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.

Dec 29, 2015, 11:16 PM IST

फिक्सिंग प्रकरणात शिल्पा शेट्टी मीडियावर भडकली

पासपोर्ट जप्त केल्याची बातमी देणाऱ्या मीडियावर राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी चांगलेच भडकलेत. या दोघांनी ट्विटरवरून आपला राग व्यक्त केला आहे.

Jun 6, 2013, 01:32 PM IST