फॅनच्या त्या ट्विटवर भडकली अनुष्का शर्मा

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ट्विटरवरच्या तिच्या फॅनवर चांगलीच भडकली आहे.

Updated: Nov 6, 2016, 10:19 PM IST
फॅनच्या त्या ट्विटवर भडकली अनुष्का शर्मा title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ट्विटरवरच्या तिच्या फॅनवर चांगलीच भडकली आहे. अनुष्का मी माझ्या किडनीवर तुझं नाव लिहिलं आहे, असं ट्विट या फॅननं केलं होतं. या ट्विटमुळे अनुष्का संतपाली आणि कृपया मुर्खासारखं बोलू नका असा रिप्लाय अनुष्कानं या फॅनला दिला.