भगवानगड

'पंकजांचं भाषण म्हणजे फडणवीसांवर पराभवाचं खापर फोडण्याचा प्रकार'

 गोपीनाथ गडावरील भाषणावरुन भाजपमधूनच पंकजा यांना घरचा आहेर मिळाला आहे.

Dec 13, 2019, 04:58 PM IST

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा भगवान बाबांच्या जन्मभूमीवर?

ग्रामविकासमंत्री पंकाज मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वंजारी समाजाच दसरा मेळवा कोठे होणार याबाबत अद्यापही वाद सुरूच आहे. भगवान गडावर दसरा मेळाव्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर हा मेळावा आता भगवान बाबांच्या जन्मभूमीवर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Sep 28, 2017, 11:05 PM IST

'भगवान गडावर वर्षातली फक्त 20 मिनिटं मला द्या'

 भगवानगडावर होणा-या वंजारी समाजाच्या दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा एकदा पेटलाय.

Sep 27, 2017, 08:33 PM IST

भगवानगड दसरा मेळावा, निर्णय अजून नाही - पंकजा मुंडे

भगवानगडावरील मेळाव्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. दसरा मेळाव्याबाबत निर्णय झालेला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलीय. 

Sep 22, 2017, 06:45 PM IST

भगवानगड वादाचा नवा अंक, नामदेव शास्त्रींच्या विधानांवर पंकजांचं सूचक मौन

भगवानगड वादाप्रकरणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेली माघार म्हणजे त्यांची राजकीय खेळी असल्याचे विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलं आहे. गडाच्या विकासासाठीच आपण गादीवर बसलो असून कीर्तनकाराशिवाय इथं कोणाचाच आवाज निघणार नाही असंही नामदेवशास्त्री यांनी ठणकावलं आहे.

Apr 30, 2017, 09:25 AM IST

भाजप सरकारमधील मंत्री जानकरांची जीभ घसरली

महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा देताना मंत्री महादेव जानकरांची जीभ घसरली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी पातळी सोडून टीका केली. 

Oct 11, 2016, 07:01 PM IST

भगवानगडावर पंकजा मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन

महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर जोरदार शक्तीप्रदर्शऩ केलं. सुमारे पाऊण तास केलेल्या भाषणात आपले चुलतबंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. 

Oct 11, 2016, 05:05 PM IST

पंकजा मुंडेचा दसरा मेळावा आला पण गड गेला...

 भगवानगडावर दसरा मेळाव्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यानंतर हा दसरा मेळावा भगवानगडाखाली असलेल्या भारजवाडी येथे होणार आहे. 

Oct 10, 2016, 09:48 PM IST

पंकजा मुंडे पहिल्यांदा बोलल्या वादावर

 मी मंत्री आहे, जबाबदार नागरिक आहे, त्यामुळे नियमाबाहेर जाऊन काही करणार नाही.  नेहमी प्रमाणे जाणार आणि दर्शन घेणार , नियमात असेल ते करणार, नियमाबाहेर जाऊन काहीच करणार नाही, असे पहिल्यांदा भगवानगडावरील वादग्रस्त दसऱ्या मेळाव्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. 

Oct 10, 2016, 07:24 PM IST