ब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना अमृतांजन पूल जमिनदोस्त
१९० वर्षे जुना पूल नियंत्रित स्फोटकाने पाडण्यात आला आहे.
Apr 5, 2020, 09:29 PM ISTठाण्यातील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद
महाडच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कळवा येथील ब्रिटिशकालीन 125 वर्ष जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नवीन स्ट्रक्चर ऑडिट रिपोट येईपर्यंत वाहतुकीसाठी पूल बंद राहणार आहे.
Aug 4, 2016, 01:27 PM ISTमुंबई- गोवा महामार्गावरील 21 पैकी 15 पूल ब्रिटीशकालीन
रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
Aug 3, 2016, 08:25 PM IST