बॉलिवूड चित्रपट

अमिताभ बच्चन यांचा 'हा' चित्रपट पाहून वाटेल लाज; निर्मात्यावर आली होती सर्व विकण्याची वेळ

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीमध्ये 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता आम्ही तुम्हाला बिग बींच्या सी ग्रेड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. 

Dec 9, 2024, 07:24 PM IST

फक्त एका गोष्टीची वाट पाहतोय, सलमान-शाहरुखसोबत एकत्र चित्रपट करण्यावर आमिर खानचं वक्तव्य

आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण आता चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जाणून घ्या सविस्तर

 

Dec 7, 2024, 04:13 PM IST

14 कलाकार टॉप 10 अभिनेत्री असून देखील 4 तास 15 मिनिटांचा हा चित्रपट ठरला फ्लॉप

अजय देवगन आणि संजय दत्त हे इंडस्ट्रीमधील असे कलाकार आहेत ज्यांनी जास्तीत जास्त हिट चित्रपट दिले आहेत. पण त्यांचा 2003 मध्ये आलेला एक चित्रपट फ्लॉप ठरला. 

Nov 23, 2024, 06:03 PM IST

'आता त्याचं लग्न झालंय' अभिषेकसोबत नाव जोडलं जाणारी अभिनेत्री असं का म्हणालेली? बी टाऊनमध्ये चर्चांना उधाण

Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात गोष्टी बिनसल्या असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. 

 

Oct 22, 2024, 12:21 PM IST

PHOTO: ना अभिनेत्री, ना अॅक्शन, ना आयटम साँग, तरीही 'हा' चित्रपट ठरला सुपरहिट

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. असाच एक चित्रपट आहे. ज्यामध्ये ना अॅक्शन, ना आयटम साँग. मात्र, तरीही हा चित्रपट खूप हिट ठरला. कोणता आहे तो चित्रपट. जाणून घ्या सविस्तर. 

Sep 11, 2024, 01:53 PM IST

Prajakta Mali आणि सलमान खान अडकणार लग्न बंधनात?

Prajakta Mali Want To Marry Salman Khan : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. प्राजक्ता तिच्या अनेक खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. तर तिनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी एकेकाळी तिचा क्रश होता. 

Apr 17, 2023, 05:51 PM IST

'माझ्या नवऱ्याला...', Shreya Bugde चा मोठा खुलासा VIDEO व्हायरल

Shreya Bugde Viral Video : श्रेया बुगडेनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओपेक्षा श्रेयानं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Apr 17, 2023, 05:19 PM IST

Chrisann Pereira Arrested : 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' फेम अभिनेत्रीला अंमली पदार्थांच्या तस्करीत दुबईत अटक!

Chrisann Pereira  Arrested : क्रिसन परेराला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली असून तिच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणात याविषयी अधिक माहिती दिली आहे. 

Apr 17, 2023, 04:38 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री Mahima Chaudhry च्या आईचं निधन!

Mahima Chaudhry's Mother Death : महिमा चौधरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. महिमाच्या आईचं निधनानं तिला मोठा धक्का बसला आहे. फक्त तिलाच नाही तर तिच्या मुलीलाही धक्काबसला आहे. दरम्यान, लवकरच महिमा 'इमर्जन्सी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 

Apr 17, 2023, 03:28 PM IST

Madhurani Prabhulkar च्या 'त्या' व्हिडीओत आई-मुलीचं बॉन्ड पाहताच नेटकरी म्हणाले...

Madhurani Prabhulkar Viral Video : मधुराणीनं शेअर केलेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना मधुराणी आणि तिच्या मुलीमध्ये असलेलं बॉन्ड प्रचंड आवडलं आहे. अनेकांनी त्यांची आवडती गोष्ट सांगितली आहे. तर मधुराणीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Apr 17, 2023, 12:57 PM IST

VIDEO : प्रेग्नंट Sana Khan ला पतीनं नेलं ओढत; नवऱ्यावर टीका होताच, अभिनेत्रीनं दिलं उत्तर...

Sana Khan Viral Video : सना खाननं मुफ्ती अनसशी विवाह केला आहे. तर सना प्रेग्नंट असून नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पतीला ट्रोल केल्याचे पाहता सनानं त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याशिवाय यात तिच्या पतीची चूक नसल्याचे तिनं म्हटलं आहे. 

Apr 17, 2023, 12:01 PM IST

R. Madhavan चा मुलगा वेदांतनं पुन्हा भारताचं नाव उंचावलं, 5 गोल्ड मेडलची केली कमाई

R. Madhavan's Son Vedaanat Won 5 Gold Medals : आर माधवनच्या मुलानं भारतासाठी पहिल्यांदा मेडल मिळवले नाहीत. तर या आधी देखील त्यानं अनेक मेडल मिळवले आहेत. दरम्यान, आर. माधवननं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Apr 17, 2023, 10:55 AM IST

Salman khan चा बॉडीगार्ड शेराचा कोटींचा घरात आहे पगार!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) ला गेल्या अनेक दिवसांपासून जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. सततच्या धमकी पाहता प्रत्येकवेळी त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्यामुळे सलमानचा बॉडीगार्ड शेरा चर्चेत आला आहे.

Apr 16, 2023, 05:50 PM IST

Hrithik Roshan च्या बॉडीगार्डनं दिला चाहत्याला धक्का! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं अभिनेत्याला ट्रोल

Hrithik Roshan got Trolled over Viral Video : हृतिक रोशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर हृतिकला त्याच्या बॉडीगार्डला काही न बोलल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

Apr 16, 2023, 05:24 PM IST

'गुदमरून मारण्यासाठी केलेले contract...', अभिनेता Santosh Juvekar ची पोस्ट चर्चेत

Santosh Juvekar on Pollution : संतोष जुवेकर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेहमीच अनेक गोष्टींवर वक्तव्य करत असतो. दरम्यान, संतोषनं सध्या सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 

Apr 16, 2023, 04:03 PM IST