बैल

मुंबई | बैल हा शर्यतीचा प्राणी आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

मुंबई | बैल हा शर्यतीचा प्राणी आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल
Mumbai -No Bullock Cart Races In Maharashtra This Diwali Bombay HC Extends Ba

Oct 11, 2017, 03:47 PM IST

बैलानं वाचवले धन्याचे प्राण

कृषी संस्कृतीचा महत्वाचा आधार म्हणजे बैल... याच बैलांनी वाघाच्या हल्ल्यातून शेतकऱ्याचा जीव वाचवल्याची अनोखी घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे... वाघाच्या हल्ल्यातून शेतकऱ्याचा जीव वाचवणाऱ्या बैलांचं कौतुक होतंय.

Sep 28, 2017, 07:06 PM IST

देशातल्या ८५ लाख गाईंची ओळखपत्रे तयार

आता देशाच्या नागरिकांप्रमाणेच गायींनाही ओळखपत्राचा आधार लाभणार आहे.

Aug 16, 2017, 11:33 AM IST

बैलगाडा शर्यत विधेयक विधानसभेत मंजूर

तामिळनाडूतील जलकूट्टीच्या धर्तीवर राज्यातील बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने आज विधानसभेत विधेयक मांडले. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठणार असतील तरी शर्यती दरम्यान बैलांचा छळ करणाऱ्यांना पाच लाख दंड किंवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे.

Apr 6, 2017, 03:41 PM IST

खाटेने जमीन कसणारा शेतकरी आहे तरी कोण?

 व्हॉटस अॅपवर आलेली सर्वच माहिती खरी असतेच असं नाही, म्हणून आम्ही या शेतकऱ्याचा शोध घेतला.

Jun 27, 2016, 11:45 AM IST

जीव तो केवढा, वळूला पिटाळून लावले

जगात काय होईल, हे कधी कोणी सांगू शकत नाही. एका शेळीने चक्क वळूलाचा टक्कर दिली. वळूने शेळीला एका धडकेत उडवूनही दिले. मात्र, तिने हार मानली नाही. एकटी भिडली आणि वळूला पळवून लावले.

Nov 21, 2015, 01:26 PM IST

Video : एका बैलाच्या पोटातून काढल्या २० किलो प्लास्टिक पिशव्या

सध्या गोहत्या, गोमास आणि त्यावरून राजकारण सुरू आहे. पण आम्ही गोवंशासंदर्भातील एक वेगळी बातमी दाखविणार आहोत. ती आहे बैलाच्या पोटात प्लास्टिकच्या २० किलो पिशव्या काढल्याची. 

Oct 7, 2015, 08:00 PM IST

येथे बकरी-ईदला गाय-बैलाची कुर्बानी दिली जात नाही

पत्रकार वुसतुल्लाह ख़ान यांनी बीबीसीच्या वेबसाईटवर एक बातमी दिली आहे, त्यात त्यांनी पाकिस्तानातील हिंदू-मुस्लिमांचं नातं कसं आहे, यावर प्रकाश टाकला आहे. यात त्यांनी हिंदू-मुस्लिम एकमेकांच्या सणांचा कसा आदर करतात यावर लिहलं आहे.

Sep 14, 2015, 12:15 PM IST

९० फुट खोल विहीरीत पडलेल्या बैलाला काढले जिवंत बाहेर

देव तारी त्याला कोण मारी. या उक्तीप्रमाणे तब्बल ९० फुट खोल विहीरीत पडलेल्या बैलाला जिवंत बाहेर काढण्यात आले. बैल बाहेर काढण्यासाठी शेतकरी आणि गावकऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बैलाचे प्राण वाचले. 

Jul 10, 2015, 09:49 PM IST

मालक लई कष्ट करू, पण आत्महत्या करायची नाय!

शेतकरी आत्महत्या काही लोकांना वरवरचा विषय वाटत असला, तरी आपल्या धन्याच्या जीवावर उठलेला प्रश्न सर्जा-राजालाही धास्तावतोय, एक मुका प्राणी तो आपल्या धन्याची समज काढतोय.

Jan 11, 2015, 11:27 AM IST