बॅडन्यूज

वर्ल्डकपआधी भारतासाठी बॅडन्यूज, या खेळाडूला दुखापत

आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूला दुखापत

May 6, 2019, 03:59 PM IST

कोहली आणि कार्तिकमध्ये रंगणार सामना, पण त्याआधी आली बॅडन्यूज

दुसरा सामना सुरु होण्याआधी आली एक बॅडन्यूज...

Apr 8, 2018, 03:47 PM IST

भारत वि. दक्षिण आफ्रिका: तिसऱ्या टी-20 आधी आली बॅडन्यूज

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान शनिवारी तिसरा टी-20 सामना रंगणार आहे.

Feb 24, 2018, 01:05 PM IST

बॅडन्यूज! जिओची ही ऑफर होणार बंद

रिलायंस जिओने मार्केटमध्ये पाऊल ठेवताच सर्व कंपन्यांचे धाबे दणाणले. सर्व कंपन्यांपुढे आपले ग्राहक वाचवण्याचं आव्हान समोर आलं. जिओने ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केलं.

Nov 22, 2017, 10:59 AM IST

बॅडन्यूज! १० वर्षामध्ये जावू शकते तुमची नोकरी

जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला या बातमीने धक्का बसू शकतो. कारण कंपन्या खर्च कमी करण्यासाठी आणि ऑटोमेशन सारखे नवीन तंत्रज्ञान येत असल्याने पर्मनन्ट जॉब्स हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहेत.

Nov 10, 2017, 11:18 AM IST

बॅडन्यूज ! जिओ हे नंबर करणार बंद

रिलायंस जिओ लवकरच अनेक सिम ब्लॉक करणार आहे. ज्यामुळे यूजर्स वेलकम ऑफरचा फायदा नाही घेऊ शकणार आहेत. हे ते सिम असणार आहेत ज्यांचं व्हेरिफिकेशन अजून झालेलं नाही. त्या लोकांचे सिम ब्लॉक केले जाणार आहेत ज्यांनी फिंगरप्रंट व्हेरिफिकेशन नाही केलं आहे. याबाबतीत भोपाळमध्ये रिलायंस जिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ज्या लोकांनी बाहेर आधार कार्डने E-KYC च्या माध्यमातून सिम घेतलं आहे त्यांचं सिम बंद केलं जाणार आहे. Jio सिम बंद होण्याचे मॅसेज देखील पाठवले जात आहेत.

Apr 14, 2017, 09:17 AM IST

जिओच्या ग्राहकांसाठी एक गूडन्यूज आणि एक बॅडन्यूज

रिलायन्स जिओने नुकताच समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी या आधी नोंद केली आहे त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने प्रेस रिलीज जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जिओ प्राईमसाठी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन देखील हटवलं आहे.

Apr 10, 2017, 04:16 PM IST

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी बॅडन्यूज

काही दिवसांपूर्वी कपील शर्माचा मेणाचा पुतळा हा ब्रिटेनमधल्या मॅडम तुसाद म्यूझिअममध्ये ठेवण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. या म्यूझिअममध्ये अनेक प्रसिद्ध आणि महान व्यक्तींचे मेणाचे पुतळा ठेवण्यात आला आहे.

Mar 20, 2016, 06:18 PM IST