बुरखा

बुरखा न घातल्याने विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश नाकारला, बस चालकाचं धक्कादायक कृत्य

Karnataka News: कर्नाटकातल्या कलबुर्गीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बस ड्राइव्हरने शाळेकरी विद्यार्थिनींना बसमध्ये चढू दिलं नाही कारण त्या मुलींनी बुरखा परिधान केला नव्हता. या घटनेवर राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोयय. 

Jul 27, 2023, 07:10 PM IST

केरळमधील एका महाविद्यालयाची बुरखा घालण्यावर बंदी

देशात पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता

May 2, 2019, 03:46 PM IST
MIM Leader Asaduddin Owaisi On Shiv Sena Burkha Remarks PT2M55S

'सामना'च्या अग्रलेखावर असदुद्दीन ओवैसींची टीका

'सामना'च्या अग्रलेखावर असदुद्दीन ओवैसींची टीका

May 1, 2019, 04:55 PM IST

बुरखाबंदीची मागणी करणारा 'तो' अग्रलेख पक्षाला अमान्य - नीलम गोऱ्हे

शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'चा अग्रलेख आणि पक्षाची भूमिका वेगळी कशी काय असू शकते?

May 1, 2019, 02:53 PM IST

रावणाच्या लंकेतील बुरखाबंदी रामाच्या अयोध्येत कधी? शिवसेनेचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे उपस्थित केला प्रश्न 

May 1, 2019, 09:03 AM IST

बुरख्यामुळे ए आर रेहमानवरची मुलगी ट्रोल, टीकाकारांना जोरदार प्रत्यूत्तर

रहमानची मुलगी खतिजा हिचा साडी आणि बुरखा परिधान केलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय

Feb 8, 2019, 05:05 PM IST

उत्तर प्रदेश । योगी आदित्यनाथांच्या भरसभेत पोलिसाने उतरवला बुरखा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 10:30 AM IST

धक्कादायक : योगींच्या सभेत महिलेचा बुरखा उतरवला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बलिया शहरात झालेल्या सभेतला एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय. 

Nov 22, 2017, 09:07 AM IST

नीट परीक्षेत बुरख्याला परवानगी...

नीट परीक्षेच्या ड्रेस कोडमध्ये बुरख्याला परवानगी देण्यात आलीय. गेल्यावर्षी परवानगी न दिल्यानं वाद झाला होता. 

Apr 21, 2017, 05:00 PM IST

चीनमध्ये बुरखा घालण्यावर आणि दाढी ठेवण्यावर बंदी

चीनमधील पश्चिमेकडील राज्य शिनजांग हे धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे अशांत आहे. शिनजांगमधील स्थिती सामान्य होण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

Mar 30, 2017, 11:03 PM IST