बीग बी

श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त मराठी वृत्तपत्रांनी असे दिले...

श्रीदेवीचे व्यक्तिमत्वच इतके उत्तुंग की, त्यांच्या निधनाची प्रसारमाध्यमांनी विशेष दखल घेतली नसती तरच नवल. त्यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी आपापल्या परिने श्रीदेवींच्या निधनाचे वृृत्त दिले. 

Feb 26, 2018, 04:31 PM IST

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भारतात आज दुपारी दाखल होणार

  अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत त्यांचं निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

Feb 26, 2018, 07:44 AM IST

मुंबई | श्रीदेवीच्या निधनाबाबत सविस्तर वृत्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 02:45 PM IST

मुंबई | अभिनेत्री श्रीदेवी जीवन प्रवास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 02:30 PM IST

अखेरच्या क्षणी अशी दिसत होती श्रीदेवी; पाहा फोटो

 मृत्यूसमयी श्रीदेवी  त्यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्यात रमल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही क्षणापूर्वीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहता त्यांच्या मृत्यूबाबत जराही शंका येत नाही.

Feb 25, 2018, 09:17 AM IST

श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल, दिग्गजांनी व्यक्त केले दु:ख

श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केले.

Feb 25, 2018, 08:08 AM IST

बीग बी ऐश्वर्याला म्हणाले, 'आराध्यासारखं वागू नकोस'

सून ऐश्वर्या आणि महानायक बच्चन यांच्या नात्याची अनोखी आणि सुरेख किनार पाहायला मिळाली.

Dec 17, 2017, 10:53 PM IST

युवराजसिंगला तो प्रसंग सांगताना रडू आलं

रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा नववा सिझन लवकरच संपणार आहे. हा शो टेलिव्हिजनवर सध्या टीआरपी यादीत आघाडीवर आहे. 

Nov 5, 2017, 08:03 PM IST

'त्या' पराभवाची सिंधूने परतफेडच केली - बिग बी

 हे विजेतेपद मिळवणारी सिंधू पहिलीच भारतीय ठरली आहे. ‘त्या’ पराभवाची सिंधूने परतफेडच केली आहे', असं ट्विट बच्चन यांनी केलं. 

Sep 17, 2017, 11:13 PM IST

...अन् बीग बींचा पारा चढला!

...अन् बीग बींचा पारा चढला!

Jun 28, 2017, 03:57 PM IST

'कौन बनेगा करोडपती'मध्ये पुन्हा एकदा बीग बींचा आवाज घुमणार

अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा टीव्हीवर आपल्या बुलंद आवाज आणि दमदार पर्सनॅलिटीसोबत होस्टींग करतांना दिसणार आहेत. कोण बनेगा करोडपतीचा नवा सीजन लवकरच येत आहे आणि अमिताभ बच्चन हा शो होस्ट करणाप आहेत. एका मोठ्या विश्रांतीनंतर टीव्हीवर बिग बी कोण बनेगा करोडपती पुन्हा घेऊन येत आहेत.

Jun 12, 2017, 12:27 PM IST

व्हिडिओ : 'सरकार ३'मध्ये बीग बींच्या आवाजात गणेश आरती

बीग बी अमिताभ बच्चन राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार ३'मधून सुभाष नागरेच्या भूमिकेत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झालेत. 

May 4, 2017, 08:35 AM IST

लेडीज स्पेशल : बीग बी अमिताभ बनणार घालणार साद?

बीग बी अमिताभ बनणार घालणार साद?

Mar 23, 2017, 05:43 PM IST