बीग बी

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बीग बी मैदानात उतरणार?

सांगलीतल्या म्हैसाळमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं तांडव उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली... यासाठी, स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात बीग बी मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Mar 21, 2017, 08:14 PM IST

TRAILER : 'सरकार 3'मधून बीग बी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर!

2005 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वासारखीच छाप सोडून जाणारा 'सरकार' प्रेक्षकांसमोर आला... त्यानंतर पुन्हा एकदा 2008 साली राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार राज'नंही प्रेक्षकांवर तीच छाप सोडली... दोन्ही 'सरकार'चा एकच आत्मा होता... आणि तो म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन आता 'सरकार 3'मधून तिसऱ्यांदा बीग बी प्रेक्षकांसमोर येत आहेत.

Mar 2, 2017, 08:48 AM IST

बीग बींसोबत झळकणार मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या एका वेगळ्या व्यक्तीमत्वासाठी देखील जाणल्या जातात. एक गायक म्हणून, मुलींच्या शिक्षण जागृतीसाठी 'न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये रॅम्पवॉक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांनी एक त्यांचं वेगळं स्थान समाजात निर्माण केलं आहे. पण आता लवकरच त्या एका नव्या अंदाजात दिसणार आहेत ते ही बॉलिवूडचे शहशांह अमिताभ बच्चन यांच्यासोबत. एका 'म्युझिक व्हिडीओ'मधून अमृता फडणवीस या झळकणार आहेत. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.

Nov 30, 2016, 09:37 AM IST

स्वच्छ भारत अभियानात आता बीग बी, सचिन तेंडुलकर

महानायक अमिताभ बच्चन आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर हे आता स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींमध्ये झळकणार आहेत. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या जाहिरातींचे व्हिडीओ आज लॉन्च केले.

Sep 26, 2016, 06:13 PM IST

ऐश्वर्याच्या 'त्या' जांभळ्या ओठांवर बोलले बीग बी

कान्स फेस्टीवलमध्ये जेव्हा ऐश्वर्या राय-बच्चन रेड कार्पेटवर उतरली तेव्हा तिचे जांभळे ओठ हे आकर्षणाचे केंद्र ठरले. त्यानंतर ऐश्वर्याने लावलेल्या या जांभळ्या लिपस्टीकची चांगलीच चर्चा रंगली. 

May 30, 2016, 08:36 PM IST

उदयनराजेंनी बीग बींना भेट म्हणून दिली तलवार!

उदयनराजेंनी बीग बींना भेट म्हणून दिली तलवार!

Mar 31, 2016, 11:11 PM IST

बीग बी कमेंटेटरवर भडकले, धोनीने केलं शांत

बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने शेवटच्या बॉलवर विजय साकारला. अत्यंत रोमहर्षक या मॅचनंतर अमिताभ बच्चन मात्र चांगलेच भडकले.

Mar 25, 2016, 06:15 PM IST

रस्त्यावर फिरत होते 'बीग बी' तरी कोणीच ओळखलं नाही

अमिताभ बच्चन जर रस्त्यावर फिरत असतील तर तुम्ही काय करणार ?

Mar 13, 2016, 12:33 PM IST

रेल्वे बजेट अगोदर प्रभूंनी केला बीग बींना फोन...

नुकतंच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर बीग बी अमिताभ बच्चन यांना फोन केला होता. ही गोष्ट स्वत: बीग बी यांनीच उघड केलीय. 

Mar 1, 2016, 10:45 PM IST

महानायक अमिताभ बच्चन हे खरे 'रिअल हिरो' मानतात

बहुतांश वेळेस कौटुंबिक दबावामुळे बाळाची आई रडायची.

Jan 31, 2016, 05:11 PM IST

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

Oct 6, 2015, 09:47 PM IST

अमजद खान यांचा आवाज 'गब्बर'ला शोभणारा नव्हता - बीग बी

अमजद खान यांचा आवाज 'गब्बर'ला शोभणारा नव्हता - बीग बी

Aug 14, 2015, 05:04 PM IST

बीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'

बीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'

Jul 14, 2015, 11:41 AM IST

महानायकाच्या लग्नाचा वाढदिवस आजही 'रोमँटिक'

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत, जया बच्चन या परदेशात असल्या तरीही अमिताभ हे जया यांना शुभेच्छा द्यायला विसरलेले नाहीत, अमिताभ हे नेहमी जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, ते आजही त्यांनी कायम ठेवलं आहे.

Jun 4, 2015, 07:47 PM IST

'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'

'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'

Jun 1, 2015, 07:16 PM IST