बीएमसी

अशाप्रकारे पक्ष सोडून जाणे दुर्दैवी - संदीप देशपांडे

मुंबई महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं खटाटोप सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात एकच गोंधळ उडाला आहे. 

Oct 13, 2017, 04:27 PM IST

बीएमसीच्या या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांचा विरोध

मुंबईतील सोसायट्यांमधील कचरा 2 ऑक्टोबरपासून मुंबई महापालिका उचलणार नाही

Sep 18, 2017, 09:05 PM IST

अभिनेत्री राणी मुखर्जी अडचणीत

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. घरोघरी गणरायांच आगमन झालं आहे. मात्र, अभिनेत्री राणी मुखर्जी एका संकटात सापडली आहे. राणीच्या घरी बीएमसी अधिकारी नोटीस घेऊन दाखल झाले आहेत.

Aug 26, 2017, 07:23 PM IST

बीएमसीला औषधांसाठीचा पैसा वाचवता आला असता

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रूपये किंमतीची औषधे गरजू रूग्णांना वाटला गेला नाही.

Aug 10, 2017, 06:33 PM IST

'बीएमसी'विरोधात 'रेडएफएम'चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

आर जे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेनंतर तिच्यावर 'बीएमसी' आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

Jul 21, 2017, 11:32 AM IST

बीएमसीची पोलखोल, महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर खड्डे

पावसाने मुक्काम ठोकल्यानंतर आता मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांमुळे पालिकेचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे. खुद्द महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावरच खड्डे पडले आहेत. पालिकेने बनवलेल्या सेल्फी पॉईंटजवळ काँक्रीटच्या रस्त्यावर हे खड्डे पडले असून ते बुजवण्याची तसदीही बीएमसीनं घेतलेली नाही. जर मुख्यालयासमोरच्या रस्त्यांवरील खड्डयांकडे दुर्लक्ष होत असेल तर मग शहरातील छोट्या रस्त्यांवरील खड्डे बीएमसीला दिसणार तरी कसे असा प्रश्न निर्माण होतो.

Jul 20, 2017, 04:51 PM IST

आरजे मलिष्काच्या मदतीला धावले आशिष शेलार-नितेश राणे

मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय म्हणणाऱ्या आरजे मलिष्काच्या घराची बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. 

Jul 19, 2017, 05:25 PM IST

आरजे मलिष्काच्या घरी आढळल्या डेंग्युच्या अळ्या

आरजे मलिष्काच्या घरी आढळल्या डेंग्युच्या अळ्या

Jul 19, 2017, 03:32 PM IST

बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढणा-या मलिष्काच्या घरात बीएमसीनं केली तपासणी

प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. गाण्यातून बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढणा-या मलिष्काची याप्रकारमुळे मोठी अडचण झाली आहे. बांद्रा पश्चिम, पालीनाका येथील सनराईज बिल्डींगमधील मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. 

Jul 19, 2017, 10:48 AM IST

मुंबई महापालिकेने अमित शहांचे बॅनर्स हटवले....

मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुंबई महापालिकेने हटवले.  

Jun 16, 2017, 06:33 PM IST