बीएमसी

मुंबईत आगीचे तांडव, आगीच्या लागोपाठ घटनांचा आढावा

मुंबई शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत आगीच्या घटना समोर येत आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील हे आगीचे सत्र सुरुच असल्याने मुंबईला आगीने वेढल्याचे चित्र आहे. पाहुयात गेल्या काही दिवसातील मुंबईतील आगीचे सत्र...

Jan 8, 2018, 09:54 AM IST

आगीच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून कडक पावलं

कमला मिल कंपाऊंडमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टो पब्सना लागलेल्या भीषण आगीनंतर अखेर मुंबई महापालिका आयुक्तांनी कडक पावलं उचलली आहेत.

Jan 8, 2018, 09:11 AM IST

मुंबईतील रुफटॉप हॉटेल धोरणाला सुरुंग, आदित्य ठाकरेंची संकल्पना अधुरी?

रुफटॉप हॉटेल या धोरणाला आता मुंबईतून गाशा गुंडाळावा लागणार की काय, अशी चिन्हं आहेत. विशेष म्हणजे आयुक्तांनीच या धोरणाला मंजुरी दिली होती. आता हे धोरण रद्द करण्याची नामुष्की आयुक्तांवरच येण्याची शक्यता आहे. एकंदरीतच काय आहे ही रुफ टॉप हॉटेल संकल्पना. तिचा उदय आणि आता तिची अस्ताकडे वाटचाल.  

Jan 1, 2018, 11:01 PM IST

कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

कमला मिल कम्पाऊंडमधील वन अबाव्ह रेस्टरॉंमध्ये झालेल्या अग्निकांडप्रकरणी भायखळा पोलिसांनी संघवी ब्रदर्सचे नातेवाईक महेंद्र संघवी, राकेश संघवी आणि महेंद्र संघवी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

Dec 31, 2017, 05:00 PM IST

मुंबई | कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 02:00 PM IST

मुंबई | कमला मिल दुर्घटनेनंतर बीएमसीकडून कारवाईचा धडाका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 06:23 PM IST

मुंबई महापालिकेच्या अशा अधिकाऱ्यांना सलाम

या अधिकाऱ्यांसमोर मराठी माणूस वैगरे असं काही नसतं, पैसावाला माणूस यांच्यासाठी मोठा असतो.

Dec 29, 2017, 09:05 PM IST

घनकचरा विभागातील गोंधळामुळे बीएमसीला महिन्याला १० कोटींचा तोटा

मुंबई महापालिकेच्या वादग्रस्त घनकचरा विभागातील सावळागोंधळ संपण्याचे नाव घेत नाहीये.

Dec 23, 2017, 05:53 PM IST

मुंबई महापालिकेची बेवारस वाहनांवर धडक कारवाई, करणार वाहनांचा लिलाव

मुंबई महापालिकेनं रस्त्यावरील बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्याचं ठरवलं आहे. याचा वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे.

Dec 12, 2017, 03:46 PM IST

मुंबई । ओखी वादळामुळे भीमसैनिकांची मोठी गैरसोय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 02:38 PM IST

ओखी वादळामुळे बीएमसीकडून अलर्ट जारी

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनंही अलर्ट जारी केला आहे.

Dec 4, 2017, 09:06 PM IST

ओखी वादळामुळे बीएमसीकडून अलर्ट जारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:37 PM IST

रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात

शिवसेनेचा महत्वाकांक्षी रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात अडकलाय. येत्या महापालिका सभागृहात पुन्हा एकदा रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव सभागृह मंजूरीसाठी मांडण्यात येईल. 

Nov 30, 2017, 10:50 AM IST