ठाण्यात बीएमसीची पाइपलाइन फुटली, मुंबईवर पाणीसंकट
मुंबई महानगरपालिकेची ७२ इंच व्यासाची जलवाहिनी वागळे इस्टेट परिसरात फुटली. या घटनेमुळं पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली असून संपूर्ण परिसर जलमय झाला होता. ही जलवाहिनी जुनी झाल्यानं पाण्याच्या दबावानं फुटल्याचं बोललं जातंय.
Mar 29, 2015, 12:44 PM ISTपाइपलाइन फुटली, मुंबईत २० टक्के पाणीकपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 11:20 AM ISTमुंबई महापालिकेत तिसऱ्या दिवशी राडा
मुंबई महापालिकेचे सभागृह सलग तिस-या दिवशी नगरसेवकांनी घोषणाबाजी आणि गोंधळानं दणाणून सोडलं. काँग्रेसच्या निलंबित नगरसेविका सभागृहात येवू नये यासाठी सत्ताधा-यांनी महिला सुरक्षारक्षकांची मोठी फौज सभागृहाबाहेर लावली होती.
Mar 12, 2015, 09:11 PM ISTनव्या विकास आराखड्यावर राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून भाष्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या नव्या विकास आराखड्यावर आपल्या व्यंगचित्राने भाष्य केलंय. नवा विकास आराखडा मराठी माणसासाठी मारक असल्याचं राज ठाकरेंनी रेखाटलंय.
Mar 8, 2015, 07:39 PM ISTआरे कॉलनीच्या विकासाला राज्य सरकारचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 08:48 AM ISTहायप्रोफाईल सुखदा-शुभदाच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
बड्या राजकीय नेत्यांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध असलेल्या वरळीतील सुखदा-शुभदा सोसायटीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं हातोडा टाकला.
Feb 10, 2015, 07:52 PM ISTकबुतरांमुळे अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 09:51 PM ISTकबुतरांपासून सावधान! अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली
मुंबईत आता कबुतर जा जा जा.... असं म्हणण्याची वेळ आलीय. अनुवंशिकता, धूळ, वातावरणातले बदल या कारणांमुळं दमा होतो, असा आतापर्यंत समज होता. पण मुंबईत अचानक दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याच्या कारणांचा अभ्यास करता एक धक्कादायक वास्तव पुढे आलंय. दम्याच्या वाढत्या रुग्णांना कारण ठरलीयत ती मुंबईतली कबुतरं.
Jan 26, 2015, 05:57 PM ISTरस्त्यावर थुंकाल तर सावधान!
मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.
Jan 11, 2015, 09:57 PM ISTअखंड हिंदूत्त्व ज्योतिवरून वाद होण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 03:37 PM ISTशिवाजी पार्क जिमखान्याला मिळणार नवी इमारत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 08:47 AM ISTशाळा तोडण्यासाठी 'गुगल मॅप', बीएमसीचे अकलेचे तारेे
शाळा तोडण्यासाठी 'गुगल मॅप', बीएमसीचे अकलेचे तारेे
Nov 22, 2014, 09:33 PM ISTडेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा जालीम उपाय
मुंबईतली डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं जालीम उपाय शोधलाय. ज्यांच्या घरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडतील त्यांना अटक करण्याचा फतवा मुंबई महापालिकेनं काढलाय.
Oct 30, 2014, 07:32 PM ISTघरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडल्या तर अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 07:11 PM ISTउद्धव ठाकरेंच्या ‘महापालिका’ एंट्रीवर विरोधकांचा गोंधळ!
मुंबई महापालिकेत महापौर निवडीदरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. महापौरपदी निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले.
Sep 9, 2014, 03:42 PM IST