बिल्डर

राज्यातील 563 बिल्डरांना MahaRERA चा जबरदस्त झटका! डायरेक्ट प्रोजेक्ट बंद करण्याची नोटीस

746 पैकी 563 विकासकांनी आपापले तिमाही प्रपत्र संकेतस्थळावर अद्ययावत केलेले नाही. म्हणून त्या सर्वांना कलम 7 अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

Jul 18, 2023, 05:59 PM IST

मुंबई महापालिकेचा थकबाकीदारांना दणका, बिल्डरची BMW जप्त

कर न भरणाऱ्या लोकांना मुंबई महापालिकेचा दणका

Mar 15, 2021, 07:53 PM IST

बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी, अन्यथा होऊ शकते फसवणूक

बिल्डरनं तुम्हाला फसवू नये, यासाठी ही गोष्ट महत्त्वाची.

Dec 23, 2020, 06:12 PM IST

महाड इमारत दुर्घटना : बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती 

Aug 25, 2020, 08:11 AM IST

'त्यांना लाज वाटली पाहिजे', धारावीतल्या कोरोनामुळे रतन टाटा संतापले

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीतही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. 

Apr 21, 2020, 05:16 PM IST

मेट्रो-३ ची आरे कारशेड रॉयल पाममध्ये, बिल्डरच्या फायद्यासाठी - भाजप

मेट्रो-३ ची आरेमधली कारशेड हलवण्याचा विचार सुरू आहे. रॉयल पाममध्ये कारशेड उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.  

Feb 19, 2020, 09:35 PM IST

मुंबईतील 'हा' बिल्डर ईडीच्या रडारवर; १३ हजार कोटींची अफरातफर

१३ हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा दावा...

Jan 30, 2020, 09:31 AM IST

म्हाडाच्या 'त्या' अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा - उच्च न्यायालय

'म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर पाच दिवसांत गुन्हा दाखल करा' 

Sep 19, 2019, 08:09 AM IST

कळंबोलीत बिल्डरकडून पैसे उकळण्यासाठी बनवला होता बॉम्ब

१७ जूनला सुधागड हायस्कूलजवळ हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. 

Jul 4, 2019, 08:24 PM IST

बिल्डरची मनमानी, चांदिवलीत रस्ता खचल्यानं तीन इमारतींना धोका

मागील चार-पाच वर्षांपासून या ठिकाणी 'शापूरजी पालनजी'चा इमारत बांधण्याचे काम चालू आहे त्यामुळे या ठिकाणी रस्ता खचला आहे

Jul 2, 2019, 05:00 PM IST

कोंढवा दुर्घटनेप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी

कोंढवा दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल या दोन्ही भावांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Jun 30, 2019, 04:58 PM IST
Pune Kondhva wall collapse 2 builders get police custody PT2M19S

पुणे | कोंढवा दुर्घटनेप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी

पुणे | कोंढवा दुर्घटनेप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी

Jun 30, 2019, 04:55 PM IST

बिल्डरविरोधात सायरा बानूंचा अब्रूनुकसानीचा दावा

इतक्या कोटींचा दावा त्यांनी ठोकत समीर भोजवानीला एक नोटीस पाठवली आहे. 

 

Jan 5, 2019, 11:00 AM IST

गरज पडल्यास दिल्ली गाठणार, मोदींची भेट घेण्यावर सायरा बानू ठाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सायरा बानू आणि दिलीप कुमार यांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण...

Dec 19, 2018, 10:36 AM IST