बिल्डर

मुंबापुरीत 'यूएलसी'च्या नावाने उद्योगपती, बिल्डरांचं चांगभलं

शहरात काही बड्या उद्योगपती आणि बिल्डरांची हजारो एकर जमीन यूएलसी कायद्यातील निर्बंधांत अडकली आहे. त्याशिवाय बिल्डरांचे २२ हजार प्रकल्प यूएलसी प्रकरणात अडकले आहेत. ही जमीन आणि प्रकल्प प्रमियम आकारून मुक्त करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.

Sep 2, 2015, 05:56 PM IST

घर घेतांना सावधान... विरारमध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक

घर घेताना सावधान... विरारमध्ये जे. पी. नगरच्या एका भूखंडावर एका प्रकल्पात घर घेतलेल्या ग्राहकांवर आता पोलीस ठाण्यात खेटे मारण्याची वेळ आलीय. या प्रकल्पात घर बुक केलेल्या अनेक लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केलीय. 

Aug 25, 2015, 09:41 PM IST

हाऊसिंग रेग्युलेटर अँक्ट, बिल्डरांना बसणार चाप

केंद्राचा हाऊसिंग रेग्युलेटर अँक्ट राज्यात लागू करण्याची शिफारस संसदेच्या संयुक्त प्रवर समितीने केली आहे. राज्याचा कायदा मोडीत निघाल्यानंतर बिल्डरांना चांगलाच चाप बसणार असून ग्राहकांची पिळवणूक थांबण्यास मदत होणार आहे.

Aug 6, 2015, 04:58 PM IST

तळजाई टेकडी बिल्डरांच्या घशात जाणार?

तळजाई टेकडी बिल्डरांच्या घशात जाणार?

Jun 12, 2015, 10:10 PM IST

भररस्त्यात बाईकस्वाराची पत्नी-मुलांसमोरच हत्या

रविवारी रात्री दिल्लीच्या तुर्कमान गेटवर एक भयंकर घटना घडलीय. एका बाईकस्वारानं आपल्या गाडीला टक्कर दिल्यानं गाडीतील टोळक्यानं बाईकस्वाराला मारहाण करत त्याच्या कुटुंबासमोर त्याची हत्या केलीय. 

Apr 6, 2015, 07:05 PM IST

विमानतळावर ओली पार्टी, बिल्डरला अटक

नाशिक विमानतळावरील दारू पार्टीप्रकरणी विलास बिरारी या बिल्डरला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

Feb 5, 2015, 09:01 PM IST