बिल्डर

दिलीप कुमार यांना धमक्या, मदतीसाठी सायरा बानू यांची पंतप्रधानांकडे धाव

मुख्यमंत्र्य़ांकडून आश्वासन मिळूनही...

Dec 17, 2018, 07:20 AM IST

मुंबई पेटतेय.... गोरेगावच्या जंगलात अग्नितांडव

आग लागलीच कशी?  उच्चस्तरीय चौकशी होणार 

 

Dec 4, 2018, 07:26 AM IST
PT2M31S

चेंबूर | बिल्डरसाठी लोकप्रतिनिधींकडूनच रस्ता रद्द

चेंबूर | बिल्डरसाठी लोकप्रतिनिधींकडूनच रस्ता रद्द

Aug 5, 2018, 05:32 PM IST

बिल्डरच्या फायद्यासाठी रस्त्याचा बळी, नागरिकांची कसरत सुरूच

लोकप्रतिनिधी आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या संगनमतातून घडल्याचं तक्रारदारांचं म्हणणं 

Aug 4, 2018, 10:19 AM IST
PT47S

पुणे | मुख्यमंत्र्यांचा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 23, 2018, 08:58 PM IST

म्हणून श्रीसंत बॉडी बिल्डर झाला!

भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंत काही दिवसांपूर्वी त्याच्या फोटोमुळे भलताच चर्चेत आला होता.

Jul 19, 2018, 07:47 PM IST

अंबरनाथमध्ये बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे संरक्षक भिंत कोसळली

बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून इमारत पडण्याचा धोका निर्माण झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. 

Jul 7, 2018, 11:15 PM IST

नाशिक | तुकाराम मुंढेंनी बिल्डरांना फोडला घाम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 17, 2018, 09:13 PM IST

मैदानाच्या नावावर बिल्डरनं सरकारला चुना लावला?

मुंबईत काँक्रीटच्या जंगलात मैदानांचा शोध घ्यावा लागतो...  जी काही मैदानं आहेत त्यांची घुसमटत होतेय... विशेष म्हणजे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना कार्यलयालगतच एका मैदानाचा असाच गळा घोटण्यात आलाय.

Apr 3, 2018, 10:14 PM IST

बिल्डरकडे खंडणी मागणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्याला अटक

मुंबईतील हिरानंदानी बिल्डरकडे २० कोटींची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषद सदस्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

Mar 15, 2018, 05:35 PM IST

डीएस कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकही ग्राहक पुढे आलेला नाही. 

Mar 8, 2018, 05:14 PM IST

सिंचन गैरव्यवहारातील बिल्डरने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

गोसीखुर्द जलसिंचन गैरव्यवहारातील संशयित आरोपी आणि बिल्डर जिगर ठक्कर याने आत्महत्या केली.  मरीन ड्राइव्ह येथे गाडीतच रिव्हॉल्व्हरने त्याने डोक्यात गोळी झाडून घेतली. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Feb 28, 2018, 09:15 AM IST

डीएसके यांना पुणे कोर्टात हजर करणार

डीएसके यांना ५ वाजता केले जाणार पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दिल्ली येथून पहाटे ३ वाजता डिएसके यांना अटक करण्यात आली आहे.

Feb 17, 2018, 01:19 PM IST

डीएसके प्रकरणात धक्कादायक माहिती 'झी २४ तास'च्या हाती...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत एक मोठा खुलासा झालाय. 

Feb 15, 2018, 11:11 PM IST