बालदिन

Childrens Day : मुलांवर जे संस्कार करतो तीच खरी गुंतवणूक, रितेश देशमुख-जिनिलिया देशमुख स्वानुभावावरुन सांगतात 3 गोष्टी

Childrens Day : आज बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. लहान मुलांवर आपण जे संस्कार करतो ती पालकांनी मुलांवर केलेली खरी गुंतवणूक असते. अभिनेता रितेश देशमुख यांनी मुलांना लावलेल्या सवयी ठरतात अतिशय खास. 

Nov 14, 2023, 10:40 AM IST

आजच्या शैक्षणिक पद्धतीबाबत खऱ्या फुंत्सूक वांगडूंना काय वाटतं?

बालदिनानिमित्त व्यक्त केला विचार 

Nov 14, 2019, 01:55 PM IST

बालकलाकारांना 'झी युवा'ने दिली स्पेशल भेट...

बालकलाकारांनी हा खास दिवस 'कीडझेनिया'मध्ये घालवला

Nov 14, 2019, 12:50 PM IST

बालदिनानिमित्त कंडोम कंपनीने दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियात ट्रोल

14 नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिन. जो बालदिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी देशभरातून बालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, एका कंडोम कंपनीने दिलेल्या हटके शुभेच्छा मात्र, लक्षवेधी ठरल्या. सोशल मीडियावरही या शुभेच्छा चांगल्याच ट्रोल झाल्या.

Nov 14, 2017, 11:23 PM IST

नागपूर | मध्यवर्थी कारागृहातील कैद्यांसाठी बालदिन साजरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 09:10 PM IST

तैमुरला पहिल्या बालदिनाला मिळालं करोडोंचं गिफ्ट

गेल्या वर्षी सैफ अली खान आणि करिनाच्या आयुष्यात तैमुर आला आणि त्यांचं सारं जीवनच  बदललं.

Nov 14, 2017, 03:19 PM IST

.. म्हणून पूर्वी २० नोव्हेंबरला साजरा होत होता 'बालदिन'

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो.

Nov 14, 2017, 11:31 AM IST

स्पेशल रिपोर्ट : कशी करावी मुलांची सायबर सुरक्षा?

सध्या समाजातील अनेक पालकांना भेडसावणा-या याच गंभीर प्रश्नासंदर्भात आज बालदिनाच्या निमित्तानं हा स्पेशल रिपोर्ट... 

Nov 14, 2017, 10:25 AM IST

बाल दिनानिमित्त वसुंधरा वाहिनीवर छोटे आर. जे.

विद्याप्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीवरून बाल दिनानिमित्त खास लहान मुलांच्या सहभागावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाहिनीवरून विविध विशेष दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

Nov 13, 2017, 10:07 PM IST

बालदिनानिमित्त गुगलचे खास डूडल

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून गुगलनेही खास बालदिनानिमित्त स्पेशल डूडल तयार केलेय. 

Nov 14, 2016, 08:57 AM IST

नेहरु विज्ञान केंद्रातला बालदिन...

नेहरु विज्ञान केंद्रातला बालदिन...

Nov 14, 2015, 10:25 PM IST

गूगलचे बालदिनाचे डूडल

आज संपूर्ण देशात बालदिन साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी २० नोव्हेंबरला बालदिन तथा चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. मात्र, देशात जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्ताने बालदिन साजरा करण्यात येतो. आज नेहरु यांची १२६ जयंती आहे. दरम्यान, गूगलने बालदिनी डूडलद्वारे Google मुख्यपृष्ठावर बालदिन साजरा केलाय.

Nov 14, 2015, 11:35 AM IST