औरंगाबादमध्ये मोदी सरकारकडून नुकसान पाहणीचा फार्स?
मराठवाडा आणि विदर्भात २०१७ मध्ये झालेल्या बोंडअळी आणि धानाच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे ८ सदस्यांचे पथक औरंगाबादेत दाखल झालंय.
May 16, 2018, 05:46 PM ISTबेळगावात किरण ठाकूर यांच्या घरावर दगडफेक
May 16, 2018, 05:16 PM ISTबेळगावात किरण ठाकूर यांच्या घरावर दगडफेक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 05:13 PM ISTगिरीश महाजनांचा मुंबईच्या महापौरांवर पलटवार
May 16, 2018, 05:04 PM ISTतरुणांसाठी खूशखबर : राज्य शासनाच्या विविध विभागात ३६ हजार पदांसाठी भरती
May 16, 2018, 04:49 PM ISTकर्नाटकात काँग्रेसचा एक आमदार बेपत्ता
कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी सत्तासंघर्ष सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांतर्फे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याच दरम्यान काँग्रेस पक्षाचा एक आमदार बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
May 16, 2018, 04:16 PM ISTआता TV, फ्रिज खरेदी करणं पडणार महागात
जर तुम्ही टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहात तर याच महिन्यात खरेदी करा. कारण, हे खरेदी करणं टाळल्यास तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे.
May 15, 2018, 10:39 PM ISTरत्नागिरीत मासेमारी करणाऱ्या बोटीला भीषण आग
May 15, 2018, 09:47 PM ISTरत्नागिरी | मासेमारी करणाऱ्या बोटीला भीषण आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 15, 2018, 09:39 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा वाढ, पाहा किती महागलं सोनं
तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
May 15, 2018, 07:33 PM ISTसेल्फीने घेतला तरुणाचा जीव
सेल्फीच्या याच वेडामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. मात्र, तरीही सेल्फी प्रेम कमी होताना दिसत नाही. आता आणखीन एक घटना समोर आली आहे ज्यात सेल्फीच्या नादात एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
May 15, 2018, 05:14 PM ISTसत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने जेडीएसला दिला 'असा' प्रस्ताव, पाहा काय आहे फॉर्म्युला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानं सत्तेची समीकरणं बदलली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा जाहीर केलाय. तसेच एक प्रस्तावही सादर केला आहे.
May 15, 2018, 04:30 PM IST