Bank Strike: आजच उरका सर्व व्यवहार; बँकांच्या संपामुळं ATM मधून पैसे काढणंही होईल कठीण
Bank Strike Update: तुम्हीही बँकेशी संबंधित एखादं काम आज करु, उद्या करु अशा विचारात आहात का? आणखी वेळ दवडू नका कारण, एटीएममधून पैसे काढतानाही येतील नाकीनऊ.
Nov 17, 2022, 10:55 AM IST
LPG सिलिंडरसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल; ग्राहकांना मिळणार थेट फायदा
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिलेल्या माहितीनुसार LPG Gas Cylinder बाबतचा हा निर्णय म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल आहे.
Nov 17, 2022, 09:55 AM ISTBank News : आजपासून 'ही' बँक पूर्णत: Private; सरकारला कोट्यवधींचा नफा
मागील काही दिवसांपासून (Air India) एअर इंडियासह अनेक संस्थांचं खासगीकरण करणाऱ्या केंद्र सरकारनं आता आपला मोर्चा बँकांकडे वळवला आहे.
Nov 17, 2022, 09:10 AM ISTधक्कादायक! जगभरातील पुरुष नपुसंक होतायत? हादरवणारा रिपोर्ट समोर
महिलांचं आरोग्य (Women health), महिलांची शारीरिक क्षमता आणि बऱ्याच मुद्द्यांवर सातत्यानं चर्चा केली जाते. पण, पुरुषांच्या आरोग्याबाबतही (Mens health) बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे.
Nov 17, 2022, 08:10 AM ISTNASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार
NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे.
Nov 16, 2022, 02:02 PM ISTवयात येणाऱ्या मुलीसोबत आईला करावं लागतं क्रूर कृत्य; पोटच्या लेकिलाच माय देते असह्य वेदना
World News : असं म्हणतात की लेकरु आईच्याच कुशीत सुरक्षित असतं. समाज म्हणू नका किंवा रुढी लेकरांना त्यांची माय मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सावरण्याचं बळ देते. पण, जगात एक असाही देश आहे जिथं हीच माय त्यांच्या मुलींना आयुष्यभराच्या वेदना देते.
Nov 16, 2022, 01:20 PM ISTActor Krishna Death : वडिलांचं पार्थिव पाहून लहान मुलाप्रमाणं रडला महेश बाबू
Mahesh Babu Father Death : मंगळवारी, म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी दाक्षिणात्य अभनेता महेश बाबू याचे वडील, सुपरस्टार कृष्णा गुरु यांनी अखेरचा श्वास घेतला.
Nov 16, 2022, 12:19 PM ISTOffice मध्ये कोण कोणाचं नसतं....; IAS अधिकाऱ्याचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का?
खरंच ही एक्सटेंडेट फॅमिली असते का? खरंच नोकरीच्या ठिकाणी आपले सच्चे दोस्त असतात का? (Job news)
Nov 16, 2022, 10:06 AM ISTGolden Blood Group : देवतांचा रक्तगट माहितीये? जगभरात अवघ्या 45 लोकांकडे आहे ‘हा’ गोल्डन ब्लड ग्रुप
आतापर्यंत आपण ऐकलं असेल की सहसा मानवी रक्ताची विभागणी A+, A-, B+, B-, O+, O-, AB+, AB- या गटांमध्ये (Blood Group) केलेली असते.
Nov 16, 2022, 09:13 AM ISTकुकुडूकू! 'फिर हेरा फेरी' सिनेमात केळी मागणारी मुलगी आठवतेय, आता दिसते खूपच ग्लॅमरस... पाहा काय करते
'फिर हेरा फेरी' सिनेमातील बालकलाकाराची भूमिका साकारणारी मुलगी आता कशी दिसते, सोशल मीडियावर होतायत फोटो व्हायरल
Nov 13, 2022, 03:51 PM IST
मुंबई विमानतळावर Shahrukh Khan मोठ्या अडचणीत; खरंच त्यानं इतका मोठा गुन्हा केलाय?
जाणून घ्या मुंबई विमानतळावर नक्की काय झालं आहे.
Nov 12, 2022, 03:16 PM ISTसाडीला फॉल लावण्याची सुरुवात केव्हापासून झाली? सबंध महिला वर्गाने वाचावी ही माहिती
Wardrobe Hacks : फॉल... एक कापडच ते.... का बरं लावत असतील साडीला? कमालच म्हणावी ज्यांनी हा शोध लावला
Nov 12, 2022, 11:50 AM ISTShocking! मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय हॅटमॅन; Viral Video मुळे एकच खळबळ
Viral Video : घराबाहेर पडण्यापूर्वीही दोन वेळा विचार करावा लागतोय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल. नेमकं सत्य काय?
Nov 12, 2022, 10:02 AM ISTझोपलेल्या व्यक्तीला का ओलांडू नये? पहिल्यांदाच कारण समोर
तुम्हालाही सांगितली असेल की झोपलेल्या व्यक्तीला कधीही ओलांडू नये. तुम्हीही ते ऐकून लगेचच पुढच्या कामाला लागला असाल. पण, कधी विचार केलाय का, की असं का? (Facts about hindu religion)
Nov 12, 2022, 09:08 AM ISTखूप झाले लाड; गप्प ऑफिसला या 80 तास काम करा, Elon Musk च्या नव्या नियमांची दहशत
एलॉन मस्क (Elon Musk) या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या हाती ट्विटरची (Twitter) सूत्र गेली आणि त्यानं आपल्या हाती कारभार येताच कंपनीत मोठे आणि लक्षवेधी बदल करण्यास सुरुवात केली
Nov 12, 2022, 08:29 AM IST