Light Bill subsidy: शेतकऱ्यांचं वीज बिल माफ; सरकारचा मोठा निर्णय
सरकारकडून (Government) राबवण्यात आली असून, याअंतर्गत शेतकऱ्यांची वीज बिलं (Electricity bill) माफ करण्यात येणार आहेत.
Nov 25, 2022, 08:33 AM ISTThumb Palmistry : तुमच्या हाताचा अंगठाही उलगडतो मोठी रहस्य; कधी निरीक्षण केलंय का?
Thumb Palmistry : भविष्य, ज्योतिषविद्या (Astrology) आणि तत्सम काही गोष्टींमध्ये बऱ्याच गोष्टींविषयी माहिती देण्यात आली आहे. हातांच्या रेषांपासून कपाळावरील आठ्यांपर्यंतची निरीक्षणंही नोंदवण्यात आली आहेत.
Nov 25, 2022, 07:05 AM ISTKantara च्या चित्रीकरणादरम्यान घडलेला विचित्र अपघात; पाहून अंगावर काटाच येईल
Kantara Movie : ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानं स्थानिक प्रेक्षकांवरच नाही, तर संपूर्ण जगातील सिनेरसिकांवर छाप पाडली. (Kantara on ott platform) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Nov 24, 2022, 03:06 PM ISTDangerous! समुद्राच्या तळाशी आहे धडकी भरवणारं जग; Photo पाहून वैज्ञानिकही हैराण
हिंद महासारगातील एका भागामध्ये ज्वालामुखीपाशी अगदी तळाशी विचित्र प्रकारच्या जलचरांचा समुह पाहायला मिळाला. यामध्ये काही असे मासे दिसले जे पाहून वैज्ञानिकही हैराण झाले. ऑस्ट्रेलियातील म्यूझियम विक्टोरिया रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये यासंबंधीचं संशोधन करण्यात आलं.
Nov 24, 2022, 11:39 AM ISTPanchang, 24 November 2022 : पंचांगानुसार कोणत्या राशीला आज मिळणार लाभ, पाहा
आजच्या पंचांगामधून अशी माहिती देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही वेळ आणि कालावधीची अचूक गणना (daily panchang on online) पाहू शकता.
Nov 24, 2022, 07:32 AM ISTFIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?
FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या.
Nov 22, 2022, 01:14 PM ISTकिती Overacting! आमिरची लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video
Ira Khan Nupur Shikhare Engagement : अभिनेता (Aamir khan) आमिर खान याची मुलगी आयरा खान येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे
Nov 22, 2022, 11:51 AM ISTसोप्या पद्धतीनं काढा माशाचा काटा; हा Video पाहून म्हणाल Thank You!
Fish Cleaning Tips : मासे खायला (Fish Lovers) आवडतात, पण त्यातले काटे (Fish bones) काढता येत नाहीत असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील.
Nov 22, 2022, 10:47 AM ISTमासिक पाळीदरम्यान चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा वाढेल धोका!
Do`s and Dont`s During Peiods : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. शरीरात होणारे हे बदल कधी मानसिकतेपर्यंत पोहोचतात हेच अनेकजणींना कळत नाही.
Nov 22, 2022, 09:05 AM ISTतुमच्या ताटात प्लास्टिकचा भात तर नाही? कसा ओळखाल Original तांदुळ
How to recognise original rice : हल्लीच्या दिवसांमध्ये असेही तांदुळ पाहायला मिळतात जे शिजवून ताटात जेव्हा भात वाढला जातो, तेव्हा ते प्लास्टिकचे असल्याचं कळतही नाही.
Nov 22, 2022, 08:09 AM ISTIndonesia Earthquake : अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारे
Indonesia Earthquake : प्रचंड तीव्रतेच्या भूकंपात 162 बळी; लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकानं गमावली हक्काची माणसं
Nov 22, 2022, 07:25 AM ISTBig News : Most Wanted खलिस्तानी दहशतवाद्याला अटक; दिल्ली विमानतळावर NIA कडून चित्तथरारक कारवाई
Pro khalistan terrorist kulwinderjeet singh arrested : NIA कडून एक मोठी कारवाई करत खलिस्तानी दहशतवाद्याला (Khalistani terrrorist) अटक करण्यात आली आहे.
Nov 22, 2022, 06:52 AM ISTEarthquake : भयंकर! भूकंपानं हादरली धरणी ; भीतीपोटी मोठाल्या इमारती रिकाम्या करत लोक रस्त्यावर
Earthquake : भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात होताच सदर परिसरातील नागरिकांनी बिझनेस पार्क परिसरातील कार्यालयांखाली जमण्यास सुरुवात केली
Nov 21, 2022, 02:47 PM ISTEconomic Recession: तुमच्या खिशातल्या पैशांविषयी 'हा' माणूस असं काही बोलून गेलाय की धडकीच भरेल
economic recession : अतीप्रचंड वेगानं वाढणाऱ्या महागाईचा आलेख पाहिला, की अनेकांच्याच नजरा हातात येणाऱ्या पगारावर जातात आणि मग घाम फुटू लागतो. आपण किती धोक्यात आहोत याची जाणीवही अनेकांनाच होते
Nov 21, 2022, 11:50 AM ISTCold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा
Maharashtra Weather : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे
Nov 21, 2022, 10:36 AM IST