बातमी

झी मिडियाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

झी मिडियाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

Jan 12, 2016, 08:11 PM IST

वरळी : झी मिडियाच्या बातमीचा दणका

झी मिडियाच्या बातमीचा दणका

Jan 9, 2016, 10:24 PM IST

झी मीडियाच्या बातमीची आयुक्तांकडून दखल

झी मीडियाच्या बातमीची आयुक्तांकडून दखल

Dec 2, 2015, 08:35 PM IST

कापूस उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी

पाकिस्तान भारताकडून १० लाख कापसाच्या गाठी घेणार आहे. कापसाची एक गाठ १७० किलो वजनाची असते. पाकिस्तानात पुरामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, यामुळे पाकिस्तानला कापसाची गरज आहे. पाकिस्तानने मागील वर्षी देखील भारताकडून ५ लाख कापसाच्या गाठ्या आयात केल्या होत्या.

Dec 2, 2015, 12:21 AM IST

महत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त

मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या डायबेटीस, संक्रमण, वेदनाशामक तसंच पचन विकार यांची औषधं ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यत स्वस्त होणार आहेत.

Jul 17, 2015, 12:06 PM IST

'इसिस'चं ट्विटर हॅन्डल करतोय एक 'भारतीय'!

दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'बद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय. यामुळे, नक्कीच भारतीयांना धक्का बसलाय. 

Dec 12, 2014, 01:41 PM IST

क्रूर नियती : पतीचा मृत्यू आणि गर्भवती असल्याची बातमी एकाच दिवशी!

आयुष्य आणि नियती किती भयानक खेळ खेळू शकते, याचंच हे उदाहरण... गेल्या सात वर्षांपासून आई बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तिचं स्वप्न तर पूर्ण झालं... पण, त्या दिवशी तिच्या पतीवर अंत्यसंस्कार होत होते... 

Nov 18, 2014, 02:07 PM IST