शॉकिंग व्हीडिओ : कारने बाईकस्वाराला ५०० मीटर फरफटत नेले

गुडगाव येथे हृदय हेलावणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका होंडी सिंटीकारने बाईकस्वाराला धडक दिली. त्यानंतर ५०० मीटर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. कारने बाईकला पाठिमागून धडक दिली. त्याच तिस्थित कार पुढे बाईकस्वाराला बोनेटवर घेऊन पुढे गेली....

Updated: Apr 2, 2016, 09:56 AM IST
शॉकिंग व्हीडिओ : कारने  बाईकस्वाराला ५०० मीटर फरफटत नेले title=

नवी दिल्ली : गुडगाव येथे हृदय हेलावणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका होंडी सिंटीकारने बाईकस्वाराला धडक दिली. त्यानंतर ५०० मीटर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. कारने बाईकला पाठिमागून धडक दिली. त्याच तिस्थित कार पुढे बाईकस्वाराला बोनेटवर घेऊन पुढे गेली....

पाहा हा व्हीडिओ :