बराक ओबामा

अमेरिकन पोलिसांकडून बेड्या, बराक ओबामांकडून मात्र कौतुक

अमेरिकेच्या टेक्सास शहरमधील मोहमद अहमद एका दिवसात जगभरात चर्चेत आला आहे. मोहमद अहमदला पोलिसांनी अटक केली होती, कारण त्याने आपल्या शाळेच्या एका प्रोजेक्टसाठी डिजिटल घड्याळ बनवली.

Sep 17, 2015, 01:14 PM IST

ओबामांच्या भेटीसाठी सलमान यांनी २२२ रूमचं हॉटेल बुक केलं

तुम्ही चित्रपट क्षेत्रातील बड्या हस्तींविषयी ऐकलं असेल, यासाठी ते जास्तच जास्त १० रूम बुक करत असतील असं आपण ऐकलं असेल, पण येथे २२२ रूम बुक करण्यात आले आहेत.

Sep 6, 2015, 10:21 PM IST

नरेंद्र मोदी थेट बराक ओबामांशी बोलू शकणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबमा यांच्या दरम्यान हॉटलाईन सुरू झाली आहे. ओबामांचे दक्षिण आशियाविषय विशेष सहाय्यक पीटर लेव्हॉय यांनी ही माहिती दिली.

Aug 22, 2015, 10:25 AM IST

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता झालीये. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री उशिरा USA फ्रीडम अॅक्टवर सही केली. यामुळे 9/11च्या हल्ल्यानंतर अस्तित्वात आलेल्या वादग्रस्त देखरेख कायद्याचा परिणाम संपलाय. 

Jun 3, 2015, 01:38 PM IST

बराक ओबामांची मुलगी मालियाला लग्नाची मागणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मालिया हिला चक्क १६ व्या वर्षीच लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. मागणी घालणारा तरुण हा वकिल असून तो केनियन आहे.

May 28, 2015, 04:05 PM IST

ट्विटरवर ओबामा यांनी तोडला गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवर येवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ट्विटरवर सर्वात जलद एक मिलियन फॉलोअर्स झाल्याने हा रेकॉर्ड त्यांच्या नावे झाला आहे.   

May 20, 2015, 08:41 PM IST

इराकच्या रमादी शहरावर इसिसचा ताबा, लढाई सुरूच

इराकमधल्या रमादी शहरावर इसिस या दहशतवादी संघटनेनं ताबा मिळवलाय. इथून मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि इराकी सैनिक पळून गेलेत. 

May 19, 2015, 02:35 PM IST

ओबामा सोशल वेबसाईटवर दाखल; १२ तासांत १४ लाखांहून फॉलोअर्स

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर जोरदार एन्ट्री केलीय. केवळ १२ तासांत त्यांची फॉलोअर्सची संख्या १४ लाख ६० हजारांवर पोहचलीय.

May 19, 2015, 11:46 AM IST

बराक ओबामा यांचे ई-मेल हॅक : रिपोर्ट

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे ई-मेल रशियातील हॅकर्स हॅक करुन वाचल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 

Apr 26, 2015, 03:36 PM IST

नरेंद्र-ओबामांचा याराणा; मोदी ठरले 'रिफॉर्मर इन चीफ'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलंय. टाईम्स मॅगझीनमध्ये छापून आलेल्या लेखात ओबामा यांनी मोदींचं कौतुक करत त्यांना भारताचा 'रिफॉर्मर इन चीफ' म्हटलंय.

Apr 16, 2015, 09:54 PM IST

'सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील हिलरी क्लिंटन'

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी  अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भावी अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांची स्तुती केली, यावेळी ओबामा यांनी हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील,  असं म्हटलं पनामा येथे झालेल्या कार्यक्रमात बराक ओबामा बोलत होते.

Apr 12, 2015, 12:10 PM IST

पगाराच्या बाबतीत पंतप्रधान मोदी ११ व्या क्रमांकावर...

आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्षांच्या वेतनाची बऱ्याचदा तुलना चर्चेचा विषय ठरते. 

Mar 13, 2015, 12:09 PM IST