बराक ओबामा

जेव्हा बराक ओबामांचं क्रेडीट कार्ड नाकारलं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रेडीट कार्ड एका रेस्तरांमध्ये चाललं नाही. तेव्हा बराक ओबामा यांना सुरूवातीला हे प्रकरण फसवणुकीचं वाटलं. मात्र या क्रेडीट कार्डचा ते नियमित वापर करत नसल्याने ते चाललं नसावं, असं ओबामा यांना वाटलंय.

Oct 18, 2014, 07:10 PM IST

ऊर्जा, संरक्षण विषयात भारत-अमेरिका दोन्ही देशात करार

भारतातील इलाहाबाद, अजमेर, विशाखापट्टणम या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत-अमेरिका या दोन देशांत अनेक महत्वाच्या विषयावर शिखर परिषदेमध्ये चर्चा झाली असून अनेक महत्वाचे करार करण्यात येणार आहेत. 

Sep 30, 2014, 11:48 PM IST

बराक ओबामांचा मोदींसाठी पाहुणचार...

बराक ओबामांचा मोदींसाठी पाहुणचार...

Sep 30, 2014, 10:47 AM IST

‘केम छो…’ म्हणत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत!

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट पार पडलीय. यममानपदी असलेल्या बराक ओबामांनी ‘केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असं संबोधत मोदींचं हसतमुखानं स्वागत केलं. 

Sep 30, 2014, 10:09 AM IST

ओबामांच्या घरचा ‘दाणा’ही मोदींना वर्ज्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रोत्सवा दरम्यान अमेरिकेत असणार आहे. मात्र, तरीही या दौऱ्या दरम्यान मोदी हे दरवर्षीप्रमाणे उपवास करणार आहेत.

Sep 22, 2014, 09:51 PM IST

अमेरिकेत जाणार पण, ओबामांसोबत जेवणार नाही पंतप्रधान मोदी

व्हाइट हाऊसमध्ये प्रायव्हेट डिनर आणि अमेरिकेत भारतीय राजदूताकडून दिलं जाणाऱ्या रिसेप्शनचा मेन्यू तयार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर काही खाणार नाहीयेत. पाच दिवसांमध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नवरात्रीचा उपवास करणार आहे. याबद्दलची एक बातमी इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय. 

Sep 22, 2014, 11:15 AM IST

आजचे फोटो 18 सप्टेंबर 2014

अमेरिकेतील सॅंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च रुग्णालयातमध्ये जाणारी अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा.

 

Sep 18, 2014, 04:17 PM IST

इबोला विरोधात लढणार ३ हजार अमेरिकन सैनिक

 इबोला विरोधात मोहिमेसाठी मदत म्हणून, ३ हजार सैनिकांना लायबेरियाला पाठवलं जातील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा मंगळवारी करणार आहेत.

Sep 16, 2014, 03:51 PM IST

पंतप्रधान - ओबामा भेटीवर काँग्रेसची टीका

पंतप्रधान - ओबामा भेटीवर काँग्रेसची टीका

Sep 9, 2014, 01:56 PM IST

मोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. 

Sep 9, 2014, 12:39 PM IST

‘इसिस’नं आणखी एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटलं

जेम्स फॉली या अमेरिकन पत्रकाराच्या शिरच्छेद करून त्याचा व्हिडिओ जाहीर करणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं आता अमेरिकेच्या आणखी एका पत्रकाराचा शिरच्छेद केलाय.

Sep 3, 2014, 08:51 AM IST

भयंकर… पत्रकाराचं मुंडकं छाटून अमेरिकेला धाडला व्हिडिओ!

‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ जाहीर केलाय. यामध्ये वर्ष 2012 पासून बेपत्ता असलेल्या एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटतानाचं क्रूर दृश्यं चित्रीत करण्यात आलंय. यासोबतच, अमेरिकेनं, इराकवर हवाई हल्ले बंद केले नाहीत तर आपल्या ताब्यात असलेल्या आणखी एका अमेरिकन पत्रकाराचीही तीच दशा करण्याची धमकीही या व्हिडिओमध्ये देण्यात आलीय. 

Aug 20, 2014, 01:43 PM IST