बप्पी लहरी

हॉलिवूडमध्ये बप्पी लहरींची धमाकेदार एन्ट्री?

'गॉर्जियस ऑफ द गॅलेक्सी २' मध्ये बप्पी लहरींचं 'झूम झूम झूम बाबा' गाणं प्रसिद्ध करण्यात आलं होतं

Mar 6, 2019, 10:42 AM IST
Singer Bappi Lahiri And Vaishali Samant New Song In Marathi Film Lucky PT5M57S

स्पाॅट लाईट | बप्पी लहरी आणि वैशाली सामंत यांचं नवं मराठी गाणं

स्पाॅट लाईट | बप्पी लहरी आणि वैशाली सामंत यांचं नवं मराठी गाणं

Jan 21, 2019, 03:20 PM IST

बप्पी लहरींपेक्षा त्यांच्या बायकोकडे अधिक सोने

सोने आणि बप्पी लहरी यांचे प्रेम आपण सर्वजण जाणतो. नेहमी सोन्याच्या मोठ-मोठ्या चेन गळ्यात घालणारे बप्पीदा मात्र सोन्याच्याबाबतीत आपल्या पत्नीपेक्षा गरीब आहेत. बप्पीदांकड़े सुमारे १२ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह पाच कारचे मालक आहेत.

Apr 11, 2014, 01:16 PM IST