बटाटा

बटाटा कोणी खाऊ नये?

Potatoes Side Effects in Marathi: सर्व भाज्यांच्या चवीत अगदी सहज मिसळणारा बटाटा अनेकांची आवडती भाजी आहे. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त आणि लोह यांसारख्या अनेक फायदेशीर पोषक घटक असतात. मात्र, जास्त प्रमाणात बटाटा खाणे आरोग्यासाठी हानीकार ठरू शकते. 

Feb 4, 2024, 11:42 PM IST

Vegetable Price Hike : कांदा पुन्हा रडवणार! बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीतही वाढ

Onion Price Hike : इकडे पालेभाज्यांचे दर वाढले की, तिकडे घरातील महिन्याचा हिशोब कोलमडून जातो. त्यातच ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 31, 2024, 12:38 PM IST

Video: ऑनलाईन शॉपिंग पडलं चांगलंच महागात! मागवला ड्रोन कॅमेरा, पार्सलमध्ये चक्क निघाले...

Online Shopping: यूजर्सने Meesho या ऑनलाईन शॉपिंग अॅपवरून हा कॅमेरा ऑर्डर केला होता. मात्र पार्सलमध्ये त्याला चक्क...

Sep 29, 2022, 03:24 PM IST

सणासुदीत कांदा, बटाटा आणि डाळींचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारचं 'हे' पाऊल

किंमत स्थिर राहण्यासाठी सरकारचा निर्णय

Oct 31, 2020, 07:50 AM IST

मुसळधार पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात

काढणीसाठी आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे.

Sep 16, 2020, 02:26 PM IST

बटाट्याचं गाव! कमी पाण्यात, कमी खर्चात फायदेशीर बटाटा शेती

नक्की कुठे आहे हे गाव, एकदा पाहाच...

Feb 27, 2020, 07:57 AM IST
Osmanabad Potato Village PT2M32S

उस्मानाबाद । कमी पाण्यात, कमी खर्चात फायदेशीर बटाटा शेती

उस्मानाबाद येथे बटाटा शेतीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात फायदेशीर बटाटा शेती करण्यात शेतकऱ्याला यश मिळून चांगले पैसेही मिळाले आहेत.

Feb 26, 2020, 07:50 PM IST

२० वर्षाच्या तरुणाची कमाल; बटाट्यापासून बनवलं विघटनशील प्लास्टिक

१०० टक्के विघटनशील प्लास्टिक असल्याचं बोललं जात आहे.

Oct 20, 2019, 02:04 PM IST

बटाटा खाल्ल्यामुळे होतात 'हे' फायदे

बटाटे खाल्ल्याने व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे.

Jun 27, 2019, 04:02 PM IST

बटाटा अधिक खाल तर वाढेल या '4' समस्यांचा धोका !

बटाटा हा विविध स्वरूपात आहारात समाविष्ट केला जातो. 

Aug 16, 2018, 08:18 AM IST

7 कोटींना विकला गेला हा एक बटाटा

7 कोटींना विकला गेला एक बटाटा

Jul 30, 2018, 12:09 PM IST

आरोग्याच्या या समस्यांवर उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस...

बटाट्याचा कॊणताही पदार्थ आपण आवडीने खातो.

May 12, 2018, 02:59 PM IST

बटाट्याची विक्री शेतकरी ते ग्राहक व्हाया व्हॉट्सअॅप

कांद्यानं शेतक-यांचा वांदा केलाय.. मात्र ज्या येवल्यात कांद्याचं भरपूर पीक घेतलं जातं त्याच येवल्यात योगेश पाठारे या शेतक-यानं प्रायोगिक तत्वावर आपल्या शेतात बटाट्याची लागवड केलीये. 

Mar 10, 2017, 12:25 PM IST

कांदा, बटाटा, टॉमेटोचे दर पुन्हा घसरले

आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय. 

Dec 29, 2016, 06:50 PM IST