सर्व प्रकाराच्या भाज्यांच्या चवींमध्ये समरुप होणारी एकमेव भाजी म्हणजे बटाटा.
बटाटा आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतो.
जास्त प्रमाणात खाल्ल्याने बटाटे पोटात गॅस तयार होवून पोटफुगीची समस्या देखील उद्भवू शकते
मधुमेहाच्या रुग्णांनी बटाट्याचे सेवन करणे टाळावे.
रक्तदाबाच्या रुग्णांनी देखील बटाट्याचे सेवन संतुलित प्रमाणात करावे.
संधिवात आणि संधिरोगाच्या रुग्णांनी बटाट्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
लठ्ठपणाची समस्या असणाऱ्यांनी बटाटा खावू नये.