केंद्रीय अर्थसंकल्पात दूरदृष्टी आणि दिशाचा अभाव - शरद पवार
दूरदृष्टीचा अभाव दिसून येत आहे. हे दिशाहीन बजेट होते, अशी टीका शरद पवार यांनी केली.
Feb 1, 2020, 06:43 PM ISTअर्थसंकल्प २०२० : 'महिलांसाठी काही नाही, कुचकामी बजेट'
केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी, काँग्रेसकडून टीका.
Feb 1, 2020, 05:44 PM ISTBudget 2020 : २७ हजार किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार
२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.
Feb 1, 2020, 05:09 PM ISTBudget 2020 : २.५ ते ५ लाखांपर्यत उत्पन्न, ५ टक्के कर द्यावा लागणार
२.५ ते ५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर तुम्हाला ५ टक्के कर भरावा लागणार आहे.
Feb 1, 2020, 04:39 PM ISTBudget 2020 : नोकरदार वर्गाला मोठा दिलासा, एवढा पगार असेल तर टॅक्स नाही!
केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.
Feb 1, 2020, 02:43 PM ISTBudget 2020 : बँक डुबली तर ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे
आता बँक बुडीत गेली किंवा डुबली तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत.
Feb 1, 2020, 02:09 PM ISTBudget 2020 : वीज घेण्यासाठी प्रीपेड सेवा, नवे वीज मीटर १ एप्रिलपासून
आता इलेक्ट्रिक वीज मीटर बंधनकारक असणार आहे.
Feb 1, 2020, 01:14 PM ISTBudget 2020 : ग्रामीण भागात इंटरनेट जाळे, ग्रामपंचायत-पोस्ट-अंगणवाडी होणार डिजीटल
ग्रामीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेट जाळे उभारण्यात येणार आहे.
Feb 1, 2020, 12:37 PM ISTBudget 2020 : सबका विकास करताना अर्थसंकल्पात गरिबांसाठी विविध योजना - अर्थमंत्री
सर्वसामान्यांना जे जे हवे आहे, ते या बजेटमध्ये मिळणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले.
Feb 1, 2020, 12:00 PM ISTBudget 2020 : महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश - निर्मला सीतारामण
'अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले आहे.'
Feb 1, 2020, 11:32 AM ISTBudget 2020 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे.
Feb 1, 2020, 11:11 AM ISTEconomic Survey: भारताचा आर्थिक विकासदर ६ ते ६.५ टक्के राहण्याची शक्यता
आगामी काळात भारताबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदरही मंदावेल.
Jan 31, 2020, 01:34 PM ISTविरोधाच्या नावाखाली हिंसा झाल्यास देश कमकुवत होतो- राष्ट्रपती
नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात आल्याने महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले.
Jan 31, 2020, 11:38 AM ISTBudget Session: संसदेतील चर्चेचा स्तर दिवसेंदिवस समृद्ध व्हावा- मोदी
या अधिवेशनात आर्थिक विषय आणि लोकांच्या सबलीकरणासंदर्भात व्यापक चर्चा व्हावी.
Jan 31, 2020, 10:50 AM IST