Apple iPhone महागला ! या प्रोडक्ससाठी मोजावे लागणार अधिक पैसे
घड्याळ्यांपासून, टॅबलेट, लॅपटॉप आणि मोबाईलपर्यंत अॅपलची अनेक प्रोडक्स लोकं केवळ त्याच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूवर विश्वास ठेवून विकत घेतात. अनेकांना 'अॅपल' प्रोडक्सचे वेड आहे. पण भविष्यात तुम्ही 'अॅपल'चे प्रोडक्ट विकत घेणार असाल तर तुमचा खिसा अधिक मोकळा होऊ शकतो. कारण अॅपलने त्यांच्या प्रोडक्सच्या किंमती वाढवल्या आहेत.
Feb 5, 2018, 06:06 PM ISTबजेट 2018 : दिग्गजांनी जेटलींच्या बजेटवर दिल्या या प्रतिक्रिया
मोदी सरकारच्या काळातील हे बजेट अर्थमंत्री अरूण जेटलींनी सादर केली.
Feb 1, 2018, 07:35 PM ISTबजेट 2018 सादर झाल्यानंतर सोन्या - चांदीच्या दरात फरक
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Feb 1, 2018, 06:22 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २०१८ | तज्ज्ञांकडून सर्वसामान्यांसाठी खास विश्लेषन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 11:47 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २०१८ | जेटलींच्या पेठाऱ्यात दडलंय काय?
Jan 31, 2018, 11:45 PM ISTबजेट 2018: सोनं खरेदी करताय तर थांबा !
सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं अर्थसंकल्पानंतर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2018, 05:32 PM ISTबजेट 2018: जन-धन खाते असणाऱ्यांना मिळणार खूशखबर
जर तुमच्याकडे जनधन अकाऊंट आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Jan 31, 2018, 04:27 PM ISTबजेट 2018: नशीबवान आहेत मोदी, अच्छे दिन पुन्हा येणार
दोन दिवस आधी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प सर्वेक्षणात भारताचा विकास दर 6.75 वरुन 2018-19 मध्ये 7 से 7.5 टक्के राहिल असं सांगण्यात आलं आहे.
Jan 31, 2018, 03:49 PM ISTबजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल
अर्थमंत्री 2018-19 चं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या आधी सरकार हे बजेट सादर करणार आहे. यामुळे सरकार लोकांना काही चांगल्या बातम्या देऊ शकते.
Jan 31, 2018, 09:42 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प 2018: कृषी क्षेत्राला 'अच्छे दिन' दिसणार का?
मोदी सरकार आपल्या अर्थसंकल्पामध्ये कोणाला अच्छे दिन दाखवणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अशात कृषी क्षेत्राचेही डोळे सरकारच्या अर्थसंकल्पाकडे लागल्यास नवल नाही.
Jan 14, 2018, 05:41 PM IST