फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट बंपर सेल : ऑफर, ४० हजारांचा मोबाईल १५ हजार रुपयांत

फ्लिपकार्टच्या चार दिवसीय सेलची सुरुवात झाली आहे.अनेक उत्पादनांवर मोठी सूट देण्यात येत आहे.  

Sep 20, 2017, 03:35 PM IST

Flipkart बिग बिलियन सेल: 7000 रूपयांहूनही कमी किमतीत मिळणार ब्रॅंन्डेड मोबाईल

कमी किमतीत अधिक फिचर्सवाला आणि तितकाच ब्रॅंन्डेड मोबाईल खरेदी करू इच्छित असाल तर, बातमी तुमच्या कामाची आहे. Flipkart आपल्या बिग बिलियन डेज सेलला सुरूवात करत आहे. या सेलमध्ये तुम्ही कमी किमतीत ब्रॉंडेड मोबाईल खरेदी करू शकता.

Sep 17, 2017, 02:52 PM IST

दिवाळीपूर्वी शॉपिंगसाठी व्हा तयार, मिळणार ९०% पर्यंत सूट

दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकजण नव-नवे कपडे किंवा वस्तू खरेदी करत असतात. तुम्हीही खरेदी करण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sep 10, 2017, 07:17 PM IST

फ्लिपकार्टवर मागवला डीएसएलआर हातात आला खेळण्यातला कॅमेरा

 फ्लिपकार्टवरून डीएसएलआर कॅमेराची डिलेव्हरीच मिळाली नाही.

Sep 7, 2017, 05:14 PM IST

बिग ऑफर: Vivo मान्सून कार्निवल सुरू, फ्लिपकार्टवर २०,००० रूपयांपर्यंतची सूट

 बहूचर्चीत  Vivo मान्सून कार्निवलला आजपासून (२३ ऑगस्ट) सुरूवात झाली आहे. हा कार्निवल उद्या (२४ ऑगस्ट) पर्यंत चालणार आहे. दोन दिवसांच्या या कार्निवलमध्ये ग्राहकांवर ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहेत ऑफर्स.

Aug 23, 2017, 04:09 PM IST

'या' स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल १५,६०० रुपयांपर्यंतची सूट

स्मार्टफोन यूझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन बनविणा-या असुस कंपनीने फ्लिपकार्टवर एक धमाकेदार ऑफर सादर केली आहे. 

Aug 18, 2017, 09:55 PM IST

ही वेबसाईट देतीये जिओच्या रिचार्जवर ७६ रूपयांचं कॅशबॅक

जर तुम्ही जिओचे ग्राहक आहात आणि रिचार्ज करण्याचा विचार करत आहात. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला जिओच्या रिचार्जवर ७६ रूपयांचं कॅशबॅक मिळवता येऊ शकतं. फ्लिपकार्टचं मोबाईल वॉलेट PhonePe वर जिओच्या प्रीपेड रिचार्जवर ७६ रूपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे. 

Aug 14, 2017, 12:34 PM IST

जपानच्या सॉफ्टबँक कंपनीने फ्लिपकार्डमध्ये गुंतवले २.५ अरब डॉलर्स !

फ्लिपकार्डने सॉफ्टबँक व्हिजन फंडातून सुमारे २.५ अरब डॉलर्स इन्व्हेस्ट केले होते. या इन्व्हेस्टमेंटबरोबर जपानची मोठी कंपनी सॉफ्टबँक ही भारतातील प्रमुख ई-वाणिज्य कंपन्यामधील सगळ्यात अधिक शेयर्स असलेली कंपनी झाली आहे. फ्लिपकार्डच्या इन्व्हेस्टमेंटची ठोस रक्कम त्यांनी जाहीर केली नाही. परंतु, भारतातील औद्यागिक कंपन्यांमधील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. या इन्व्हेस्टमेंटबरोबरच १०० अरब डॉलर्सचे व्हिजन फंड फ्लिपकार्डमध्ये सगळ्यात मोठे शेयरधारक झाले आहेत. 

Aug 11, 2017, 11:25 AM IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाईन शॉपिंगसाठी धमाका ऑफर्स

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर ५० ते ८० टक्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे शॉपिंग करणाऱ्यांना ही मोठी पर्वणी आहे.

Aug 10, 2017, 08:30 AM IST

फक्त ४९० रुपयांमध्ये मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईट फेस्टिव सेलमध्ये ग्राहकांना बम्पर डिस्काऊंट मिळत आहे.

Aug 7, 2017, 04:33 PM IST

Vivo V5 Plus स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात, या फोनमध्ये दोन फ्रंट कॅमेरे

 तुम्ही सेल्फीचे शौकीन आहात तर दोन कॅमेरावाला स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. या फोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आलेय. व्हिवो V5 प्लसची किंमत ५००० रुपयांनी कमी झाली. यापूर्वी २७,९८० रुपये किंमत असलेला फोन फ्लिपकार्टवर आता २२,९९९ रुपये किमतीत खरेदी करु शकता.

Jul 28, 2017, 04:39 PM IST

एका दिवसांत विकले गेले १ लाख मोटो ई४ प्लस

मोटो ई ४ प्लस हा स्मार्टफोन बुधवारी भारतात लाँच झाला. हा स्मार्टफोन लाँच झाला आणि अवघ्या २४ तासांत तब्बल १ लाख स्मार्टफोनची विक्री झाली. 

Jul 14, 2017, 09:17 PM IST

अँमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांचा मेगा सेल जाहीर

ई-कॉमर्समधील अँमेझॉन आणि फ्लिपकार्ट या आघा़डीच्या ऑनलाईन विक्री कंपन्यांचा मेगा सेल जाहीर करण्यात आलाय. घरबसल्या शॉपिंगचा नवा पर्याय उपलब्ध करण्यात आलाय.

May 9, 2017, 02:32 PM IST

अॅमेझॉनला टक्कर, फ्लिपकार्टने खरेदी केली ई-बे इंडिया

 फ्लिपकार्टने ई-बे ही ऑनलाईन पोर्टलचा भारतातला व्यवसाय विकत घेतला आहे. त्यामुळे ई कॉमर्समध्ये अधिक स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे.

Apr 11, 2017, 09:43 AM IST

श्योमीचा नोट४ लाँच, किंमत ९,९९९ रुपये

चायनीज हँडसेट मेकर श्योमीने गुरुवारी रेडमी सीरिजमधील रेडमी नोट४ हा स्मार्टफोन लाँच केला. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर या फोनची विक्री सुरु झालीये. या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ९,९९९ रुपये इतकी ठेवलीये.

Jan 19, 2017, 03:51 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x