फसवणूक

बिल्डरच्या फसवणुकीला चाप लावणारा रेरा १ मे पासून

बिल्डरांकडून होणारी फसववणुकीविरोधात दाद मागण्यासाठी रेरा कायदा 1 मे पासून अंमलबजावणी होणार आहे.

Apr 24, 2017, 09:26 AM IST

बनावट पोलिसांकडून वृद्धांची फसवणूक

बनावट पोलिसांकडून वृद्धांची फसवणूक

Apr 21, 2017, 09:43 PM IST

बँकेवरच ४९ लाखांचा 'डिजीटल' दरोडा!

केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'यूपीआय' अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा घातलाय. बँकेच्या पूल अकाउंटमधील वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे परस्पर वळवून घेतले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Apr 14, 2017, 06:53 PM IST

ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान, अशी होऊ शकते फसवणूक

तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान... कारण तुमची यात फसवणूक होवू शकते. चिपळूण तालुक्यातल्या खेर्डी इथं असाच प्रकार घडला. मोबाईलऐवजी एकाला चक्क व्हिलचा साबणच बॉक्समधून आला.

Apr 12, 2017, 09:07 AM IST

पोलीस भरती : आणखी एका तरुणाची अशी फसवाफसवी!

नाशिक आणि औरंगाबादनंतर आज अकोल्यातही पोलीस भरतीत एका उमेदवाराकडून फसवण्याचा प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे अकोल्यात करण घोडके नावाच्या तरुणानं उंची वाढवण्यासाठी चक्क बॉक्स पॅकिंगची लोखंडी क्लिपच केसांच्या आत लपवली होती. 

Mar 30, 2017, 07:13 PM IST

पोलिस भरतीवेळी उंची वाढविण्यासाठी 'पायचलाखी'

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. उंची वाढावी म्हणून एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं.

Mar 29, 2017, 07:53 PM IST

पनवेलमध्ये घर घेणाऱ्या २०० जणांची बिल्डरकडून कोट्यवधींना फसवणूक

  पनवेलमध्ये घराच्या बहाण्याने 200 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. 

Mar 20, 2017, 10:09 AM IST

अंबरनाथामध्ये गृहकर्जाच्या नावाखाली २०० जणांची फसवणूक

गृहकर्जाच्या नावावर दोनशेहून अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक कण्यात आले आहे.  दरम्यान फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Mar 18, 2017, 09:36 AM IST

देशात फसवणूक प्रकरणात ही बँक आघाडीवर

रिझर्व बँकेने गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर २०१६  या ९  महिन्यातील आकडेवारी  प्रसिद्ध केली आहे.

Mar 12, 2017, 10:25 PM IST

'हायटेक' भामट्यांनी असा घातला महाराष्ट्र बँकेला गंडा...

बँकेच्या डिजिटल तंत्रज्ञानातील त्रुटीचा फायदा घेत यूपीआयच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेला काही 'हायटेक' भामट्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. पण, नेमका कसा हा घोळ करण्यात आला... पाहुयात...

Mar 10, 2017, 03:10 PM IST

UPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा

UPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा 

Mar 10, 2017, 02:16 PM IST

UPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा

पैशाची देवणाघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'युनायटेड पेमेंट इंटरफेस' म्हणजे 'यूपीआय' अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.

Mar 10, 2017, 01:30 PM IST