फसवणूक

पोलिसाकडून पोलीस कर्मचाऱ्यांचीच फसवणूक

पोलीस कर्मचाऱ्यांचीच फसवणुकीचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. फसवणूक करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द पोलीस कर्मचारीच आहे. पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची रक्कम घेऊन हा पोलीस कर्मचारी पसार झाला आहे. 

Feb 2, 2017, 10:02 PM IST

खासदारांच्या लेटर हेडचा वापर, शासनाची फसवणूक करणाऱ्याला अटक

लोकप्रतिनिधींच्या बनावट पत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीमध्ये उघडकीस आलाय. भाजपाचे राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांच्या बनावट पत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी संतोष नारायणकर याला अटक केली आहे.

Jan 31, 2017, 07:04 PM IST

कृषी विभागानच केली शेतकऱ्यांची फसवणूक

कृषी विभागानच केली शेतकऱ्यांची फसवणूक 

Jan 27, 2017, 08:55 PM IST

फोनवर सांगितली डेबिट कार्डची माहिती आणि...

बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार शहापूरमध्ये घडलाय.

Jan 6, 2017, 11:25 AM IST

नोटा बदलीच्या आमिषाने फसवणूक, एकाला अटक

चलनातून बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याचे अमिष दाखवून २४ लाखांची फसवणूक प्रकरणी जळगावातील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

Dec 25, 2016, 06:52 PM IST

पेटीएममध्ये नोकरीच आमिष दाखवून फसवणूक

पेटीएममध्ये नोकरीच आमिष दाखवून फसवणूक

Dec 22, 2016, 09:47 PM IST

सख्खा मित्र बनला पक्का वैरी!

नाशिक शहरात मित्रानेच मित्राला २३ लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Dec 17, 2016, 03:14 PM IST

तीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!

तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय. 

Dec 16, 2016, 03:07 PM IST

बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कडक धोरण : मुख्यमंत्री

एसआरए प्रोजेक्टमध्ये नागरिकांची बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सरकार कडक धोरण अवलंबणार आहे , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

Dec 1, 2016, 03:40 PM IST

पिंपरीचा लखोबा लोखंडे फसवायचा विधवा महिलांना...

लग्नाच्या संकेतस्थळावर खोटं प्रोफाइल बनवून महिलांना फसवणाऱ्या मुंबईतल्या एका भामट्याला पिंपरी चिंचवड च्या भोसरी पोलिसांनी अटक केलीय. या भामट्याने अनेक महिलांना फसवल्याचं समोर आलंय

Nov 25, 2016, 08:39 PM IST

मेणबत्ती तयार करता करता त्यांनी केली अनेकांची 'बत्ती गूल'!

औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृह उद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले. 

Nov 22, 2016, 07:38 PM IST

नोट बदलण्यासाठी एक तरुणी आली आणि गर्दीने तिचे जीवनच बदलले

मध्य प्रदेशमध्ये कालापाठ येथे काही महिला भारतीय स्टेट बॅंकमध्ये आज शनिवारी दुपारी आपल्याकडील 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आल्या होत्या. यावेळी एक तरुणीही रांगेत उभी होती. त्यावेळी उपस्थित महिलांची नजर तिच्यावर पडली आणि चक्रेच फिरलीत.

Nov 13, 2016, 07:00 PM IST

34 हजारांच्या 'आयफोन'ऐवजी हाती मिळाला 5 रुपयांचा साबण!

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'च्या धांदरटपणाचा फटका आणखी एका ग्राहकाला बसल्याचं समोर येतंय. 33,990 रुपयांच्या 'आयफोन 6'च्या ऐवजी फ्लिपकार्टनं या ग्राहकाच्या हातात चक्क 5 रुपयांचा साबण ठेवला.

Nov 12, 2016, 06:36 PM IST