नाशिक | बॉश कंपनीला १० कोटींना फसवलं, फसवणूक करणारी टोळी अटकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 4, 2018, 02:08 PM ISTउपराष्ट्रपती वेंकैया नायडूंची अशी झाली फसवणूक, संसदेत खुलासा
भारताचे उपराष्ट्रापती वेंकैया नायडू यांची फसवणूक झाल्याचा खुलासा त्यांना संसेदत केला आहे.
Dec 30, 2017, 12:58 PM ISTमुंबईत एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून ३५ जणांना गंडा
मुंबईकरांनो जर तुम्ही एखाद्या एटीएममधून पैसे काढत असाल तर तुमचं कार्ड क्लोनिंग तर होत नाही ना याकडे लक्ष द्या. कारण मुलुंडमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या दोन एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून आतापर्यंत पस्तीस जणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Dec 19, 2017, 09:22 AM ISTउस्मानाबादमध्ये बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांना अटक
२० कोटींचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या बीड येथील २ कर्मचा-यांसह, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
Dec 17, 2017, 10:49 PM ISTठाणे । आधार लिंक करण्याच्या फेक कॉलवरून लूट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 09:11 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची बनावट वेबसाइट तयार करण्यात आलीय. या डुप्लिकेट वेबसाइटविरोधात सायबर सेलकडं तक्रार करण्यात आलीय.
Dec 13, 2017, 08:45 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
एमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
Dec 13, 2017, 08:25 PM ISTRBIने सुरु केली हेल्पलाईन, केवळ एक मिस्ड कॉल द्या आणि फसवणूक थांबवा
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन पद्धतीने होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
Dec 10, 2017, 09:41 PM IST'स्पेशल छब्बीस' स्टाईलनं बेरोजगार तरुणांची फसवणूक
आदिवासी आयुक्तालयाचे बनावट सही शिक्के आणि कागदपत्रं बनवून बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय.
Dec 1, 2017, 05:57 PM ISTभोंदूबाबाचे महिला, तरुणीशी अश्लील चाळे; ८१ तोळ्यांचे दागिने जप्त
कुटुंबावर करणी केल्याचं सांगून कुटुंबाला गंडा घालणारा आणि महिला, तरुणीशी अश्लील चाळे करणाऱ्या भोंदू बाबाकडून ८१ तोळे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम नाशिक पोलिसांनी हस्तगत केली.
Nov 29, 2017, 07:44 PM IST'अमेझॉन'वरून मागवला 'आयफोन ७', हातात मिळाले हे 'गिफ्ट'...
आपल्या पत्नीला 'आयफोन ७' गिफ्ट देण्याची इच्छा असलेल्या एका पतीला ऑनलाईन शॉपिंग थोडी महागात पडलीय.
Nov 28, 2017, 09:27 AM ISTपरदेशी नोकरीचं आमीष; आरोपींना बेड्या
परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोघा आरोपींना वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
Nov 16, 2017, 12:06 PM ISTऔरंगाबाद | एटीएमद्वारे फसवणूक करणाऱी टोळी जेरबंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 10:31 PM ISTपंतप्रधानांच्या नावावर फसवणूक, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
देशात झटपट पैसा मिळवून देण्याचं लोभ दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण, आता तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करत नागरिकांना लुबाडण्यात आल्याचं समोर आलं आहे.
Oct 27, 2017, 11:29 PM IST