कुरिअरमधल्या चेकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
वरळी पोलिसांनी अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी बोगच चेकच्या मदतीने लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करत असे. कुरीअरने पाठविलेले चेक समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याआधी त्याचे फोटो काढायचे आणि त्याच्या सारखाच दुसरा चेक तयार करायचे. हा चेक विशिष्ट पद्धतीने पाण्याने धुऊन त्यावरच कंपनीचा खाते क्रमांक आणि जास्त रक्कम टाकून बोगस खात्यात वटवायचे. १५० पेक्षा अधिक बोगस चेक या टोळीने वटवले. वरळी पोलिसांनी सात जणांच्या या टोळीला अटक करून ६२ बँकांचे साडेपाचशे धनादेश जप्त केले आहेत.
Oct 26, 2016, 10:28 AM ISTकल्पवृक्ष मार्केटिंग कंपनीकडून अनेकांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 08:44 PM ISTनाशिकमध्ये घोटाळेच घोटाळे, फसवणूक होऊनही तपास शून्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 09:21 PM ISTन्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबईत अटक
चक्क न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
Oct 18, 2016, 05:02 PM ISTकर्ज मिळवून देण्याची बतावणी करणाऱ्यांपासून सावधान...
कर्ज मिळवून देण्याची बतावणी करणाऱ्यांपासून सावधान...
Oct 14, 2016, 12:36 AM ISTमीरारोड येथे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2016, 03:31 PM ISTरत्नागिरीत नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 08:22 PM ISTग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई
ग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई
Sep 13, 2016, 01:09 PM ISTलग्नाचे अमिष दाखवून 94 लाखांची फसवणूक
फेसबुकच्या सहाय्याने ओळख झालेल्याने व्यक्तीने 64 वर्षीय महिलेस लग्नाचे अमिष दाखवून 94 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात घडलाय.
Sep 8, 2016, 01:56 PM ISTइको फ्रेंडलीच्या नावावर होतेय पीओपीच्या गणेशमूर्तींची विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 09:12 PM ISTसरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे उघड
कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडल्याचं स्पष्ट झाले आहे. कारण केंद्रातील मोदी सरकारने सूचना दिल्याप्रमाणे राज्य सरकारने कांदा खरेदीसंदर्भात प्रस्तावच केंद्राला पाठवलाच नसल्या पुढे आले आहे.
Aug 24, 2016, 07:14 PM ISTपुण्यातील 350 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा
आयटी कंपनीत नोकरी देण्य़ाच्या नावाखाली साडेतीनशे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे.
Aug 23, 2016, 11:00 PM ISTऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी
ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभाला बळी पडू नका.
Jul 31, 2016, 07:02 PM ISTतुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...
अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
Jul 30, 2016, 11:09 AM IST