Women's Day :वयाच्या पंचविशीत महिलांनी खावेत Calcium- Protein ने परिपूर्ण हे 10 पदार्थ
Foods for strong bones and muscles : महिलांना आहारातून पुरेसे पोषकतत्व मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजार होण्याचा धोका अधिक असतो. तसेच अनेक महिलांमध्ये लहान वयातच वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात, हे टाळण्यासाठी कॅल्शियम-प्रोटीन सप्लिमेंट्स घेतल्या जातात.
Mar 8, 2024, 12:18 PM IST