प्रशांत दामलेंच्या टी स्कूूलच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 10:39 AM ISTप्रशांत दामलेंचा रंगमंचावरून 2 वर्षांचा ब्रेक
Jul 28, 2014, 11:15 AM ISTप्रशांत दामलेंचा 2 वर्षांसाठी नाटकांना रामराम
Jul 20, 2014, 11:13 AM ISTप्रशांत दामलेंकडून नाशिक पालिकेच्या कारभाराचे वाभाडे
प्रशांत दामलेंचा नाशिकमध्ये प्राध्यापक वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मात्र या जाहीर कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी नाशिक महापालिकेच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले.
Feb 21, 2014, 08:16 PM ISTप्रशांत कुटुंबासहीत नेत्रदान मोहिमेत सहभागी!
प्रशांत दामले फॅन फाउंडेशन निर्मीत `नकळत दिसले सारे` या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला.
Nov 9, 2013, 02:43 PM IST‘नकळत दिसले सारे…’ प्रशांत दामलेंचं नवं नाटक
अभिनेता प्रशांत दामले लवकरच एक नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतायेत ‘नकळत दिसले सारे…’ दृष्टीहिनांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारं हे नाटक आहे. विशेष म्हणजे शुभारंभाच्या प्रयोगाच्या दिवशी स्वतः प्रशांत दामले एक नवा संकल्प करणार आहेत.
Oct 16, 2013, 08:44 AM ISTप्रशांत दामले यांना हृदयविकाराचा झटका
मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना शुक्रवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. डॉक्टरांनी मात्र प्रशांत दामले यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलंय. पण, या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मात्र प्रचंड धक्का बसला होता.
May 10, 2013, 11:55 PM ISTप्रशांत सादर करतोय विश्वविक्रमी प्रयोग!
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणारा प्रशांत आज विश्वविक्रमी प्रयोग सादर करणार आहे.
Jan 5, 2013, 10:00 AM ISTप्रशांत -कविताची धमाल जोडी ९ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर
प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी ९ वर्षानंतर रंगभूमीवर एकत्र येतेय. प्रशांत दामले आणि कविता लाड यांची ही धम्माल कॉमेडी पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘माझिया भावोजींना रित कळेना’ या नाटकातून रंगमंचावर सुपरहिट ठरलेली ही जोडी जवळपास ९ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतेय.
Oct 13, 2012, 09:09 PM ISTप्रशांत दामले शिकवणार अभिनय
प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले आता अभिनयाची शाळा भरवणार आहे. प्रशांत दामले फाऊंडेशन आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमानं पुण्यामध्ये टी-स्कूलची स्थापना करण्यात आली आहे.
Jan 11, 2012, 10:56 PM IST