प्रभाग

ज्या प्रभागात ४ उमेदवार असतील तेथे मतदान असे करा

मुंबई सोडून पुणे, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पिंपरी चिंचवड, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या ठिकाणी, एका प्रभागात ४ उमेदवार आहेत. एका प्रभागात अ, ब, क आणि ड या मधून ४ उमेदवार निवडून येणार आहेत. 

Feb 20, 2017, 09:26 PM IST

पिंपरी - चिंचवड : आरक्षणासहीत प्रभाग पुनर्रचना... इथे पाहा!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आली. पुनर्रचनेत सध्या अस्तित्वात असलेले ६४ प्रभाग ३२ झाले आहेत. सध्याच्या दोन ते तीन प्रभागांचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात समावेश होणारा परिसर पुढीलप्रमाणे... 

Oct 7, 2016, 07:47 PM IST

पुणे महापालिका निवडणुकांचं आरक्षण जाहीर

पुणे महापालिकेच्या 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर झालं.

Oct 7, 2016, 04:37 PM IST

आता लोकनियुक्त नगराध्यक्ष, दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग

राज्यातल्या नगरपालिकामध्ये पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. राज्यातल्या तब्बल २१५ नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष नगरसेवकांमधून नव्हे तर थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे.

May 10, 2016, 11:12 PM IST