पवार... 'दी पॉवर गेम'
राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जींनी काल मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे आभार मानले. प्रणवदांच्या या भेटीमुळे भाजपमधील अस्वस्थता वाढलीए. पण दुसरीकडे शरद पवारांनीही ही भेट घडवून शिवसेनेशी आपली मैत्री अधिक घट्ट केलीए.
Jul 14, 2012, 09:08 AM ISTभावी राष्ट्रपती बाळासाहेबांना भेटले....
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. ‘मातोश्री’वर झालेल्या या ऐतिहासिक भेटीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.
Jul 14, 2012, 12:07 AM ISTमुखर्जी-पवार घेणार शिवसेनाप्रमुखांची भेट
राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रात्री आठ वाजता मातोश्रीवर ही भेट होणार आहे.
Jul 13, 2012, 08:52 AM ISTप्रणव मुखर्जींमध्येच क्षमता आहे- बाळासाहेब
प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेनाप्रमुखांनी टीका केली आहे. याचबरोबर प्रणव मुखर्जींना दिलेला पाठिंबा म्हणजे यूपीएला दिलेला पाठिंबा नव्हे, असंही शिवसेनाप्रमुख म्हणाले.
Jun 30, 2012, 06:52 PM ISTप्रणवदा शिवसेनाप्रमुखांची भेट घेणार?
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी येत्या १३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
Jun 30, 2012, 09:29 AM ISTमुखर्जी, संगमा यांचे अर्ज दाखल
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी सकाळी ११ वाजता तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार पी. ए. संगमा यांनी आज (गुरुवार) दुपारी अडीच वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Jun 28, 2012, 04:19 PM ISTराष्ट्रपतीपदाचे दावेदार; आज करणार अर्ज दाखल
राष्ट्रपतीपदासाठी युपीएचे उमेदवार माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि विरोधी पक्षांचे उमेदवार पी.ए.संगमा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Jun 28, 2012, 09:16 AM ISTरेल्वेभाड्यात वाढ होणार?
महागाईनं अगोदरच कंबरड मोडलेल्या भारतीयांना आता रेल्वे भाडंवाढीचाही सामना करावा लागणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेल्वेच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2012, 11:40 AM ISTआरबीआयच्या घोषणा: टीकावू की दिखाऊ
देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मह्त्त्वपूर्ण निर्णायांची घोषणा केलीय. देशात डॉलरची आवक वाढवण्यासाठी परदेशी गुंतवणुकी संदर्भातल्या नियमांमध्ये मोठी सूट देण्यात आली. शेअर बाजाराने मात्र या बदलांना नकारात्मक प्रतिसाद दिलाय, तर रुपयाचीही घसरण झालेली दिसून आली.
Jun 26, 2012, 08:25 AM ISTप्रणव मुखर्जी आज देणार राजीनामा...
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीतून त्यांना भावूक निरोप देण्यात आला.
Jun 26, 2012, 08:03 AM ISTनाना पाटेकरचा आचारीही प्रणवदांविरुद्ध लढणार!
प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर याचा आचारी संतोष सिंह हादेखील राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरला असून ही निवडणूक लढविण्यासाठी त्याने अर्जदेखील भरला आहे.
Jun 25, 2012, 05:07 PM IST‘प्रणवदा’नंतर कोण?
प्रणव मुखर्जींची रायसिना हिल्सवरील राष्ट्रपती भवनाकडील वाटचाल निश्चित झाल्यामुळे आता लोकसभेत त्यांच्या जागी अर्थमंत्रालयाचा कारभार कोण सांभाळणार याची चर्चा सुरू झालीय.
Jun 16, 2012, 04:01 PM ISTयुपीएचं अखेर ठरलं...प्रणवदाचं होणार राष्ट्रपती
यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे् प्रणव मुखर्जी असणार आहेत. यूपीच्या बैठकीत प्रणव मुखर्जी ह्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सोनिया गांधीनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जींच्या नावाची स्वत: घोषणा केली आहे.
Jun 16, 2012, 08:37 AM ISTकशी घडली प्रणव मुखर्जींची कारकीर्द
सध्या ते भारताचे अर्थमंत्री म्हणून काम पाहत असून काँग्रेसचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून गांधी परिवाराशी एक निष्ठ असल्याचे मानले जाते.
Jun 15, 2012, 05:44 PM ISTसारीपाट हा राष्ट्रपतीपदाचा...
दिल्लीत रायसिना हिल्सच्या खेळाचा सारीपाट मांडलाय. मुखर्जी, कलाम की आणखी कोणी... क्षणाक्षणाला खेळाची बाजी पालटतेय... हा सारीपाट हलवतायत ते राजकारणातले तीन एक्के... ममता बॅनर्जी, प्रणव मुखर्जी आणि मुलायम सिंग यादव...
Jun 15, 2012, 09:34 AM IST