राष्ट्रपती भवनात ओबामांचं स्वागत!
Jan 25, 2015, 04:05 PM ISTराष्ट्रपतींची सेवाग्राम गांधी आश्रमाला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 08:56 PM IST15 जणांना अर्जुन पुरस्कर; पण एकही ‘खेलरत्न’ नाही
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रतिभावंत 15 खेळाडूंना प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार आणि पाच जणांना द्रोणाचार्य पुरस्कारानं आणि तीन माजी खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. परंतु, यावर्षी कोणत्याही खेळाडूला देशातील सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही.
Aug 30, 2014, 06:03 PM ISTरेपवर मोदींनी नेत्यांना फटकारले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज पहिले भाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विकासाला जनआंदोलन करण्याचे सूतोवाच केले.
Jun 11, 2014, 07:52 PM ISTविकासासाठी मतदारांनी स्थिर सरकार निवडलंय - मोदी
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं... यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचं अभिभाषण आपल्यासाठी प्रेरणा असल्याचं म्हटलंय.
Jun 11, 2014, 04:26 PM IST`सबका साथ, सबका विकास` मोदी सरकारचा अॅक्शन प्लान
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करत आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषण सुरू आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे, महागाई आणि चलनफुगवट्याचा मुकाबला करणं यासह भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या मुद्यांचा समावेश राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आहे.
Jun 9, 2014, 11:44 AM ISTनरेंद्र मोदी कॅबिनेट : आज राष्ट्रपतींकडे यादी धाडण्याची शक्यता
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणाऱ्या मंत्र्यांच्या नावाची यादी आज (रविवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविली जाऊ शकते
May 25, 2014, 01:54 PM ISTयाकूब मेमनच्या फाशीवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब!
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन याची दया याचिका फेटाळून लावलीय.
May 22, 2014, 08:23 AM ISTमोदींचा सत्ता स्थापनेचा दावा, 26 मे रोजी शपथ
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. भेटीत नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
May 20, 2014, 03:44 PM ISTराष्ट्रपतींना भेटून मोदी करणार सत्ता स्थापनेचा दावा
केंद्रात लवकरच मोदी सरकारची स्थापना होणार आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
May 20, 2014, 10:42 AM ISTपंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा मंजूर
देशाचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला संबोधित केलेल्या निरोपाच्या भाषणात स्वत:च्या कारकिर्दीतील निर्णयांचे समर्थन केले. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
May 17, 2014, 03:22 PM ISTकाँग्रेसच्या घराणेशाहीचा प्रणवदांना फटका - मोदी
इंदिरा गांधींच्या निधनानंतर प्रणव मुखर्जी हेच पंतप्रधान पदाचे खरे दावेदार होते. मात्र, घराणेशाहीमुळे त्यांना संधी मिळाली नसल्याचं सांगत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली.
Feb 6, 2014, 09:43 AM ISTकेजरीवालांच्या अराजकतेवर राष्ट्रपती बरसले!
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या आंदोलनावर प्रहार करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुनावलं. सरकार म्हणजे दात्यांचं दुकान नाही आणि `लोकप्रिय अराजकता` प्रशासनाची जागा कधीही होऊ शकत नाही, असं राष्ट्रपती म्हणाले.
Jan 26, 2014, 07:57 AM ISTलोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची सही
भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यश मिळाले आहे. बहुचर्चित लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकावर बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे या लोकपाल विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले आहे.
Jan 2, 2014, 08:09 AM ISTएका चौकात सेनेचे एक तर राष्ट्रवादीचे दुसरे शिवाजी महाराज!
ठाण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं आता ठाण्यातलं राजकारणं पुतळ्यांभोवती फिरु लागलय.
Dec 27, 2013, 06:55 PM IST