पोलिसांकडून राज ठाकरेंची सुटका raj thackeray release

राज ठाकरेंची अखेर सुटका

राज ठाकरे यांची उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. यामुळे आरसीएफ पोलिस स्टेशनबाहेर आल्यानंतर राज काय बोलतील, यावर सर्वाचं लक्ष लागून आहे.

Feb 12, 2014, 12:49 PM IST