पॉर्न स्टार

सनीनंतर पॉर्नस्टार मिया खलिफाची भारतीय सिनेसृष्टीत एन्ट्री

पॉर्नस्टार सनी लिओनीच्या यशस्वी बॉलिवूड एन्ट्रीनंतर आता अनेक पॉर्नस्टार्नना भारतीय सिनेसृष्टी खुणावत आहे. सनीनंतर आता पॉर्नस्टार मिया खलिफा भारतीय सिनेमा दिसणार आहे.

Nov 1, 2017, 09:26 AM IST

सनी लिऑनी आपल्या मुलीला 'हे' बनवू इच्छिते

सध्या या दोघांच्या जिवनात निशामुळे आनंद निर्माण झाला आहे. सनी आणि डेनियल निशाच्या अप-ब्रिंगिंगवर विशेष लक्ष देऊन आहेत. 

Sep 10, 2017, 08:38 AM IST

विनामेकप आणि मेकअप केल्यावर पॉर्नस्टारचा सेल्फी

कॅनडा : पॉर्न इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणाऱ्या पॉर्न स्टार मेकअप काढल्यावर कशा दिसतात , याचा एक व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे. 

Aug 11, 2016, 10:36 PM IST

जेव्हा पॉर्न स्टारला सांगावे लागले, मी नाही ब्रिटनची पंतप्रधान

 मी टेरेसा मे आहे पण मी ब्रिटनची होणारी पंतप्रधान थेरेसा मे नाही, किंवा पूर्व गृह सचिव नाही. पण त्यांचे नाव जाहीर झाल्यावर तेरेसा मे हे नाव ट्विटरवर ट्रेंड करते आहे. त्यामुळे मला गेल्या २४ तासात एक हजार जणांनी फॉलो केले असल्याचे नाव साधर्म्य असलेल्या पॉर्न स्टार तेरेसा मे हीने हा खुलासा केला आहे. 

Jul 13, 2016, 06:15 PM IST

आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो

डान्स, गाणं, कॉमेडी यासारखे रियलिटी शो आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण आता चक्क पॉर्न स्टार बनण्यासाठी नवा रियलिटी शो सुरु होत आहे.

Jun 25, 2016, 11:35 PM IST

दिवसा टेनिस प्लेअर, रात्री पॉर्न मूव्हीमध्ये काम

पॉर्न हबने एका पॉर्न स्टारची खरी ओळख जगासमोर आणली आहे. मॅक्सिकन डॅरी (बदलले नाव) अशा नावाने पॉर्न स्टार झालेली महिलेची खरी ओळख एक टेनिस पटू आहे. 

Mar 9, 2016, 08:56 PM IST

या तरूणाला मिळाले पॉर्न स्टार सोबत ३० दिवस राहण्याचं गिफ्ट

 रशियातील ऑनलाइन स्पर्धेत विजेता तरूण रुस्लाम शेड्री याला पॉर्न स्टार सोबत एक महिना राहण्याचे एक अनोखं गिफ्ट मिळालं आहे. 

Feb 25, 2016, 06:55 PM IST

पॉर्नच्या ऑस्कर पुरस्कारांची यादी (फोटोसह)

 पॉर्न चित्रपटांचा ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या AVN पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला. 

Jan 27, 2016, 05:06 PM IST

OMG! नर्सरी शिक्षिका निघाली पॉर्न स्टार

नर्सरीत चिमुकल्यांना शिकविणारी एक शिक्षका पॉर्न फिल्ममध्ये काम करत असल्याचे सत्य उघड झाले आहे. 

Dec 15, 2015, 07:42 PM IST

पॉर्न फिल्ममध्ये काम करणाऱ्या भारतीय अभिनेत्री

गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या एका सर्व्हेत स्पष्ट झाले की, भारतातील तरुण पिढीमध्ये पॉर्न खूप लोकप्रिय होत आहे. महिलाही मागे नाहीत. त्याही याचा आनंद घेतात. पॉर्न सिनेमात भारतीय अभिनेत्री खूप आहेत.

Sep 17, 2015, 11:52 AM IST

मी भारतात पायही ठेवणार नाही, पॉर्न स्टार मियाँ खलिफाचं स्पष्टीकरण

मियामी इथली पॉर्नस्टार मियाँ खलिफा बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये येण्यास उत्सुक असल्याची बातमी होती. मात्र मियाँ खलिफानं आपण बिग बॉसमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

Sep 16, 2015, 10:53 AM IST

पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. प्रौढ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या पॉर्न स्टारला बिग बॉस नाईनच्या सिझनमध्ये स्थान मिळाल्यापासून ती चर्चेत होती.

Sep 15, 2015, 12:47 PM IST

पॉर्न स्टार मिया खलीफाला 'बिग बॉस -९'मध्ये एंट्री?

बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये आणखी एका पॉर्न स्टारला एंट्री मिळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार पॉर्न स्टार मिया खलीफा यावेळी बिग बॉसच्या घरात दिसू शकले. मिळालेल्या बातमीनुसार चॅनेलने तिला अॅप्रोच केलंय. मिया खलीफा सुद्धा बिग बॉसमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं कळतंय.

Sep 14, 2015, 06:05 PM IST

पॉर्न स्टारला व्यावसायिकानं दिली नोकरी, पगार ५० कोटी!

एका व्यावसायिकानं एका पॉर्न स्टारला पर्सनल असिस्टंट म्हणून नोकरीवर ठेवलंय. पण नवल हे आहे की या नोकरीसाठी तिला ५० कोटी रुपये मिळणार आहेत.

May 16, 2015, 03:53 PM IST

जेव्हा स्कूल टीचर निघाली पॉर्न स्टार?

 जरा विचार करा एखाद्या धार्मिक शाळेत शिकविणारी शिक्षिका पार्ट टाइम पोर्नोग्राफीचा व्यवसाय करते. ते सुद्धा एक नाही दोन नाही तब्बल १७ वर्षांपासून तिची गोष्ट ऐकल्यावर तुम्ही काय अॅक्शन घ्याल.

Jan 7, 2015, 01:33 PM IST