OMG! नर्सरी शिक्षिका निघाली पॉर्न स्टार

नर्सरीत चिमुकल्यांना शिकविणारी एक शिक्षका पॉर्न फिल्ममध्ये काम करत असल्याचे सत्य उघड झाले आहे. 

Updated: Dec 15, 2015, 07:42 PM IST
OMG! नर्सरी शिक्षिका निघाली पॉर्न स्टार  title=

सर्बिया : नर्सरीत चिमुकल्यांना शिकविणारी एक शिक्षका पॉर्न फिल्ममध्ये काम करत असल्याचे सत्य उघड झाले आहे. 

डेली स्टारने दिलेल्या बातमीनुसार, सर्बियाच्या बेलग्रेड नर्सरी स्कूलमध्ये शिकविणारी एक शिक्षका फावल्या वेळेत पॉर्न फिल्ममध्ये काम करत होती. या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर शाळेतील पालकांनी शिक्षिकेला बडतर्फ करण्याची मागणी केली. 

सर्बियातील मीडिया रिपोर्टनुसार, एक दिवशी एका मुलाची आई शाळेत आली, तीने अचानक या प्रकरणाचा भांडाफोड केला. त्यानंतर मुलाच्या पालकांनी या प्रकरणाची माहिती शाळेच्या व्यवस्थापनाला दिली. त्यानंतर इतर पालाकांनी त्या शिक्षिकेला बरखास्त करण्याची मागणी केली. या शिक्षिकेला सध्या निलंबीत करण्यात आले आहे.