गुजरातमध्ये पूल मधोमध तुटला; अनेक कार तुटलेल्या पुलाला लटकल्या
गुजरातमध्ये पूल मधोमध तुटला; अनेक कार तुटलेल्या पुलाला लटकल्या
Oct 7, 2019, 12:35 PM ISTकराड-विटा मार्गावरील तांबवेचा पूल कोसळला
बंद करण्यात आलेला धोकादायक पूल अखेर आज पहाटे कोसळला.
Aug 14, 2019, 10:39 AM ISTमहापालिका मुख्यालयात प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांवर घालण्यात आलेली बंदी अखेर मागे
हिमालय पादचारी पूल दुर्घटनेबाबत बोलण्यापासून अधिकारी पळ काढत आहेत.
Mar 16, 2019, 08:42 AM ISTMumbai bridge collapse: त्याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वडिलांना वाचवले
दुकानातील माल आणण्यासाठी दोघेजण नेहमीप्रमाणे क्रॉफेड मार्केटमध्ये गेले होते.
Mar 16, 2019, 08:09 AM ISTअंत्यसंस्कारांसाठी मृतदेह नेत असताना पूल कोसळला अनेक जण जखमी
पार्थिव अंत्यविधीसाठी नेत असताना मृत्यू
Dec 30, 2018, 07:27 PM IST११५ वर्ष जुना पूल कोसळला, दोन जण ठार
सूचना मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, आर्मी आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले
Dec 28, 2018, 10:44 AM ISTकोलकातामध्ये पूल कोसळून ६ जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक
कोलकातामध्ये पूल कोसळून १ ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक
Sep 4, 2018, 05:53 PM ISTपूल कोसळला, पुलावरील ५ कार आणि १ बससह पूल ढासळला
दक्षिण कोलकात्यातील मेजरहाट पूल कोसळला आहे. पूल कोसळला तेव्हा पुलावर ५ कार आणि १ बस मार्गक्रमण करीत होती.
Sep 4, 2018, 05:23 PM ISTमुंबई: लोअर-परळ रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यास आजपासून सुरूवात
या पुलाच्या खाली राहणाऱ्या सतरा कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही
Aug 20, 2018, 09:21 AM ISTराष्ट्रीय महामार्गावरच निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला
प्रशासनाला घटनास्थळी सर्व मदत पुरवण्याचे आदेश
Aug 11, 2018, 02:57 PM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लोअर परेलचा डिलाईल रोड ओव्हर ब्रिज धोकादायक
लवकरच हा पूल तोडून नवा बांधण्यात येणार आहे.
Jul 23, 2018, 12:14 PM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लोअर परेलचा डिलाईल रोड ओव्हर ब्रिज धोकादायक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 23, 2018, 11:38 AM ISTमुंबई: घाटकोपर पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद
रेल्वे स्टेशन्सवरील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय घेण्यात आला होता.
Jul 8, 2018, 11:01 AM ISTसावित्री नदीतील पाण्याने ओलांडली धोक्याची पातळी
राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे.
Jul 7, 2018, 11:43 AM ISTअंधेरी दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी अंधेरीतून पहिली लोकल रवाना
अंधेरी दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी अंधेरीतून पहिली लोकल रवाना
Jul 3, 2018, 03:40 PM IST