पूल कोसळला

औरंगाबाद जिल्ह्यात पूल कोसळला, ४ जखमी

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड-कन्नड रस्त्यावर पूल कोसळून झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. यातील दोन जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Sep 5, 2016, 07:50 PM IST

महाड दुर्घटना : २० मृतदेह सापडले, १४ ची ओळख पटली

महाड दुर्घटनेतील 20 जणांचे मृतदेह सापडेत. त्यापैकी 14 मृतदेहांची ओळख पटलीय. तर आज सकाळपासून सापडलेल्या सहा मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु झालंय. 

Aug 5, 2016, 02:58 PM IST

आणखी एका पुलाने आपला जीव टाकला

जळगाव जिल्ह्यातील सावदा पाठोपाठ आणखी एका पुलाने अखेर आपला जीव टाकला, विधानसभा विरोधीपक्ष एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव रस्त्यावरील हा अतिशय जुना पूल आहे.

Sep 9, 2014, 07:48 PM IST

मुंबई मरोळमध्ये पूल कोसळला, तिघांचा मृत्यू...

मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ओव्हरब्रीजचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झालाय.. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडलीय..

Feb 7, 2013, 08:09 AM IST