भाजपचा दे धक्का, पुण्यात काँग्रेसला खिंडार
पुणे शहर काँग्रेसला खिंडार पडले आहे.
Oct 11, 2019, 11:43 AM ISTपावसाच्या मुक्कामामुळे पुणेकर धास्तावले
बुधवारी रात्री झालेल्या पावसानं पुणे शहराची अक्षरशः दाणादाण उडवून दिली.
Oct 11, 2019, 12:01 AM ISTरणसंग्राम विधानसभेचा । पुण्यात मुख्यमंत्र्याचा रोड शो
रणसंग्राम विधानसभेचा । पुण्यात मुख्यमंत्र्याचा रोड शो
Oct 10, 2019, 07:50 PM ISTस्कूटी खड्ड्यात घसरल्यामुळे ट्रकखाली चिरडून डॉक्टर महिलेचा मृत्यू
वाडा - भिवंडी रस्त्यावर खड्ड्याने तरुणीचा बळी घेतला. तर नाशिक - पुणे मार्गावर तीन ठार.
Oct 10, 2019, 07:04 PM ISTइलेक्शन कट्टा | पुण्यातील तरूणाईची मतं
पुण्यात झी 24 तासचा इलेक्शन कट्टा हा कार्यक्रम झाला, यात पुण्यातील तरूणाईची मतं घेण्यात आली.
Oct 9, 2019, 10:24 PM ISTपुण्यात मुसळधाराने वाहतुकीची उडाली दाणादाण
पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीची दाणादाण उडाली आहे.
Oct 9, 2019, 08:36 PM ISTउद्धव ठाकरेंना टोला, पाच वर्षे काय झोपला होता? - अजित पवार
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Oct 9, 2019, 07:27 PM IST६ वर्षात एकच टेस्ट गमावलेल्या पुण्यात टीम इंडियाचा सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होत आहे.
Oct 9, 2019, 05:00 PM ISTपुणे । पाणीपुरवठा होत नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
पुणे । पाणीपुरवठा होत नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
Oct 9, 2019, 03:55 PM ISTपुणे । सारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी
पुणे येथील सारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी नेसविण्यात आली आहे. एका भाविकाने ही साडी अर्पण केली आहे. दरवर्षी नवरात्र उत्सव तसेच दिवाळीच्या दरम्यान देवीला ही साडी नेसवली जाते. आज दसऱ्याच्या निमित्ताने महालक्ष्मीच्या अंगावरील ही साडी आणखीनच खुलून दिसत आहे.
Oct 8, 2019, 01:15 PM ISTसारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी
सारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी नेसविण्यात आली आहे.
Oct 8, 2019, 12:37 PM ISTपुण्यात कोणाचा उमेदवारी अर्ज मागे ? कोण बंडावर कायम ?
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीच पुण्यातील चित्र स्पष्ट झालंय.
Oct 7, 2019, 09:56 PM ISTपुणे : कोथरुड मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे दोन गट
पुणे : कोथरुड मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे दोन गट
Oct 6, 2019, 05:30 PM ISTपुणे : चंद्रकांत पाटलांवरून ब्राह्मण महासंघात फूट
पुणे : चंद्रकांत पाटलांवरून ब्राह्मण महासंघात फूट
Oct 6, 2019, 04:40 PM ISTचंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवरून ब्राह्मण महासंघात फूट
पाटलांनी उमेदवारी मागे घ्यावी, महासंघाच्या अध्यक्षांची मागणी
Oct 6, 2019, 08:12 AM IST