दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पुणे- नाशिककरांसाठी आनंदाची बातमी
बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरु
Oct 27, 2019, 12:52 PM ISTपुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात आकर्षक सजावट
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आंब्याची पाने, तांब्याचा गडवा, नारळाच्या सजावटीने साकारलेला शुभकलश, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेल्या मंदिरात लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. दिवाळीनिमित्त मंदिराचा परिसर आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीच्या पायघडयांनी सजवण्यात आला.
Oct 27, 2019, 10:35 AM ISTपुणे | वंचित मुलांना अभ्यंग स्नान घालून दिवाळी साजरी
पुणे | वंचित मुलांना अभ्यंग स्नान घालून दिवाळी साजरी
Oct 27, 2019, 10:25 AM ISTपुणे | वाडेश्वर कट्ट्यावर रंगल्या निवडणुकीच्या गप्पा
पुणे | वाडेश्वर कट्ट्यावर रंगल्या निवडणुकीच्या गप्पा
Oct 23, 2019, 11:00 PM ISTपुणे शहरात भाजपला पुन्हा आठ पैकी आठ गुण मिळणार का?
मतदान पार पडले, आता वेध लागलेत ते निवडणुकीच्या निकालाचे.
Oct 22, 2019, 09:11 PM ISTपुण्यात जोरदार पाऊस, काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती
पुण्यात आजही संध्याकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
Oct 22, 2019, 08:44 PM ISTपुण्यात आणि मुंबईत विश्रांतीनंतर रात्रभर पाऊस
पुणे शहरात काल दिवसभर पावसानं उघडीप दिली होती. मात्र रात्री सर्वत्र जोरदार पाऊस
Oct 22, 2019, 05:24 PM ISTशाब्बास रे गड्यांनो! कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान
जागृत मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या औत्सुक्याने सहभाग घेतला
Oct 21, 2019, 09:44 PM ISTराज्यात ६०.४६ टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक तर मुंबईसह पुण्यात निरुत्साह
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला.
Oct 21, 2019, 06:21 PM ISTप्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न', तर निवडणूक लढवली असती
तरडे यांना महाआघाडीकडून विचारणा
Oct 21, 2019, 01:11 PM IST