जागावाटपाआधी अंबरनाथमध्येही शिवसेना-भाजपात वाद
शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे आपापल्या परीनं दबावयंत्र अवलंबायला सुरुवात
Sep 13, 2019, 09:39 PM ISTपुणे । राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बांदल शिवसेनेच्या वाटेवर
राष्ट्रवादी कॉग्रेसला शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
Sep 13, 2019, 04:15 PM ISTउदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट
नाराज खासदार उदयनराजे भोसले आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.
Sep 12, 2019, 12:49 PM ISTपुणे । गणपती विसर्जन, शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त
पुणे येथील गणपती विसर्जन असल्याने शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त
Sep 12, 2019, 11:40 AM ISTलातूर । पाऊस नाही तर गणपती बाप्पाचे विसर्जन नाही
लातूरमध्ये पाऊस न पडल्याने मोठी पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय लातूरकरांनी घेतला आहे.
Sep 12, 2019, 11:35 AM ISTपुणे । गणपती विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात
मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
Sep 12, 2019, 11:30 AM ISTमुंबई । मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या महागणपतीची आरती
मुंबईसह राज्यभरात आज दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईत सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत छोट्यांचाही मोठा सहभाग दिसून येतोय. नटूनथटून चिमुरडी मुलं सहभागी झाली आहेत. मुंबई गणपती विसर्जनात परदेशी नागरिकांचा देखील सहभाग पाहायला मिळत आहे. मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या महागणपतीची आरती नुकतीच झाली असून त्याच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे.
Sep 12, 2019, 11:25 AM ISTपुणे । विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, केरळ ढोल-पथकाचे खास आकर्षण
पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पहिला मानाचा समजला जाणारा कसबा गणपती मुख्य मंडपातून मार्गस्थ झाला आहे.
Sep 12, 2019, 11:20 AM ISTमुंबई । पावसाची विश्रांती, गुलाल उधळून मिरवणुकीला सुरुवात
मुंबईसह राज्यभरात आज दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईत सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत छोट्यांचाही मोठा सहभाग दिसून येतोय. नटूनथटून चिमुरडी मुलं सहभागी झाली आहेत. मुंबई गणपती विसर्जनात परदेशी नागरिकांचा देखील सहभाग पाहायला मिळत आहे.
Sep 12, 2019, 11:15 AM ISTमुंबई । गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात
मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो
Sep 12, 2019, 11:10 AM ISTमुंबई । लाडक्या बाप्पाला निरोप, गणेशभक्तांचा उत्साह ओसांडतोय
मुंबईचा राजा म्हणून गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप, गणेशभक्तांचा उत्साह ओसांडतोय
Sep 12, 2019, 11:05 AM ISTमुंबई । गणेश गल्लीचा राजाची विसर्जन मिरवणूक
मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
Sep 12, 2019, 10:55 AM ISTमुंबई, पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात
मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. झाली आहे.
Sep 12, 2019, 10:52 AM ISTपुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
पुण्यातील धक्कादायक प्रकरण ; घरगुती वादला कंटाळून पतीनी गळफास घेतला...
Sep 11, 2019, 06:51 PM IST